CISF मध्ये विविध पदांच्या 2000 जागांसाठी भरती

पदांचे नाव आणि जागा :

1) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.) I जागा – 63

2) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.) I जागा – 187

3) हेड कॉन्स्टेबल / जीडी/ Head Constable/GD I जागा – 424

4) कॉन्स्टेबल / जीडी/ Constable/GD I जागा- 1326

वय : 50 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही.

पगार :

1) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.) – 40,000

2) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.) 35,000

3) हेड कॉन्स्टेबल / जीडी/ Head Constable/GD – 30,000

4) कॉन्स्टेबल / जीडी/ Constable/GD – 25,000

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पात्रता : उमेदवार लष्करातून निवृत्त झालेले असावेत.

अर्ज करण्याची मुदत : दि. 15 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट : www.cisf.gov.in

Leave a Reply