bollywood news

चिकू की मम्मी , दूर की या कार्यक्रमात झळकणार मिथुन चक्रवती

चिकू की मम्मी , दूर की

मुंबई – बॉलीवूड डान्सिंग स्टार मिथुन चक्रवर्ती स्टार प्लस या वाहिनीच्या चिकू की मम्मी दूर की या मालिकेमध्ये दिसणार आहेत. शिकू की मम्मी दूर की या कार्यक्रमाचे निर्माते यांनी प्रोमो रिलीज केला आहे.ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती डिस्को डान्स स्टेप करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत परिधी शर्मा झळकणार आहे.

या नव्या टीव्ही शो मध्ये मिथुन चक्रवर्ती चिकू नावाच्या मुलीचा परिचय देत तिच्यासोबत डिस्को डान्स करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये मिथुन चक्रवती म्हणतात अपून को याद आ रहा है अपुन का बचपन.. वो छोटा सा गाव ओ छोटा सा घर ऑर ओ छोटा सा मैं. बडा था तो सिर्फ मेरा सपना जिसे पूरा करने के लिए जरूर होती तो पैरों की. फिर क्या था लगा दि एक छलांग.

ही लहान चिकू सुद्धा एक उडी मारू इच्छिते.. तिच्याजवळ आहे फक्त नृत्याचा खजिना. तिला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी का आम्ही साथ देऊ नये ? तिला यश मिळू शकते. तिची आई तिच्यापासून दूर आहे ती परत तिच्याजवळ यावी.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!