Headlines

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांचे आज दुपारी 4 ते 8 यावेळेत सोलापुरात मोफत संमोहन शिबीर

सोलापूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे प्रख्यात संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते सायं 8 वाजेपर्यंत मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिवसीय हिप्नॉटिझम सल्ला,उपचार आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.


या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रत्येकाना व्ययक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे.मानसिक समस्या, ताण तणाव, निद्रानाश, लैंगिक समस्या, अनामिक भीती,आत्महत्येचे विचार,भीती, चिंता,आणि नैराश्यवर मात करण्यासाठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी ज्यांना वरील प्रमाणे समस्या असतील त्यांनी 9890072086 अथवा 9890902086 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संमोहन तज्ञ डॉक्टर अलका सोरटे यांनी केले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे प्रख्यात संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी शनिवारी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते सायं 8 वाजेपर्यंत मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत एक दिवसीय हिप्नॉटिझम शिबिर 70 नवी पेठ फेवरिट फॅशन टेलर्स, समोर शिवसंदेश फायनांस YP(योगेश पवार) यांचे कार्यालया शेजारी कोविड 19 चे नियम पाळून आयोजित केले आहे.


या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रत्येकाना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे.मानसिक समस्या, ताण तणाव, निद्रानाश, लैंगिक समस्या, अनामिक भीती,आत्महत्येचे विचार,भीती, चिंता,आणि नैराश्यवर मात करण्यासाठी योग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी ज्यांना वरील प्रमाणे समस्या असतील त्यांनी 9890902086 अथवा 9890072086 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संमोहनतज्ञ डॉक्टर अलका सोरटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *