Headlines

शिव वंदन

मृगणक्षत्राने आपले आगमन केलेले स्वागतास डोंगर रायरीचे नटलेले पक्ष्यांनी मधुर किलबिलाट केला राज्याभिषेक दिन शिवबाचा आला ! हिरवाईचे आगमनास तोरण सजलेले पावन पद स्पर्श रायगडास लाभलेले सुरुवात शिवबाच्या राज्याभिषेकाला झाली सप्तनद्यांची अमृते अभेषेकास भरुनी घेतली ! शंभर छिद्रातूनी शिवरायांवर अभिषेक केला शिवरायांच्या डोळ्यातुनी आनंद अश्रू ढळला पडता प्रत्येक थेंब बोलू लागला राजाला तुझ्या सारखाच राजा…

Read More

माणूस हत्तींबाबत संवेदनशील होणार का -एड संजय पांडे

केरळच्या अटप्पाडीच्या सीमेवरील सायलेंट व्हॅली जंगलातील गर्भवती हत्तीणीला स्थानिकांनी फटाक्यांनी भरलेले अननसाची खाऊ घातले. हे पेटलेले शक्तीशाली फटाके तिच्या तोंडात फुटल्याने हत्तींनीचा जबडा तुटून जबर दुखापत झाली आणि ती मादा हत्ती मरण पावली. 27 मे रोजी या गर्भवती हत्तीणीचा मल्याप्पपुरम जिल्ह्यातील वेलियार नदीतच मृत्यू झाला. या मानवी क्रौर्‍याच्या घटनेवर सामाजिक माध्यमांमध्ये टीकेचे सत्र सुरू झाले…

Read More

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन… सकाळी सकाळीच घरातीलच एक…

Read More

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                     ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ Iवयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होईसुरुवात होतातू घाबरायचं नाही          MHM चे लय…

Read More

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही…

Read More

ईद मुबारक़

ईद मुबारक़ ईद मुबारक़ कैसे कहूँ ईद मुबारक़ फ़िर भी तुझको ईद मुबारक़ काम धाम सब बँद पड़े है भूखे पेट गरीब चले है छीन गई है रोजनदारी खाने के भी लाले पड़े है कैसे कहूँ ईद मुबारक़ फ़िर भी तुझको ईद मुबारक़ ईद मुबारक़ ईद मुबारक़ छाले पड़े थे पाँव में उसखे नंगे ही…

Read More

लॉकडाउन- माणसांशी माणसांसारख्या वागू शकणाऱ्या व्यवस्थांचा विचार करण्याची वेळ

कोरोना धुमाकूळ घालतोय तसतसा पडझडीला वेग आला आहे. अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आणि खरं म्हणजे सबंध मानवजातच कोलमडून गेली आहे. पण बघाना, हे कोलमडन ही हर एक माणसासाठी सारखं नाहीये. पर्याय आहेत तिला चकवण्याचे अनेकांकडे. जीवनावश्यक वस्तूही लॉकडाउनच्या काळात मिळणं कठीण झालंय. घरी रोजचं दूध शेजारच्या गावातल्या डेअरीतून  यायच. लॉकडावुनमुळे दादाला दुकानं बंद करावं लागलं आणि तिकडे…

Read More

आमच्यासाठी गाडी धावेल का ?

                                                     रस्ते आम्हीच बनवले पण त्या रस्त्यावरून आमच्यासाठी गाडी नाही धावली. म्हणून तो कामावर बहिष्कार नाही टाकला हे चित्र बार्शी  येथील पोस्ट ऑफिस समोरील सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आहे….

Read More

स्तंभ सत्याचा

निर्भीड मी आत्मनिर्भर मी सत्याचा उभा हा स्तंभ मी संघर्ष लिहितो लेखणीने संघर्ष करतो जोखिमेने स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगतो मी निर्भीड मी आत्मनिर्भर मी सत्याचा उभा हा स्तंभ मी सत्तेचा नेहमी विपक्ष मी सामान्यांचा नेहमी पक्ष मी अन्यायाला ही वाचा फोडी बुलंद जनतेचा आवाज मी निर्भीड मी आत्मनिर्भर मी सत्याचा उभा हा स्तंभ मी…

Read More

काहीच महत्वाचं नाही

काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी मजुरांना पायी चालताना त्यांचे हाल पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी भुके ने मेलेले शव पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी पोटशी असलेल्या एका आई चे दुःख पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी लहान अनाथ मुलांची कसरत पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत…

Read More