video
हटक्या अंदाजात नवरी बुलेट चालवत निघाली ,पुढे काय घडले पाहा ह्या विडियो मध्ये
सध्या लग्नसराईचा हंगाम आहे, अशा परिस्थितीत सोशल मीडियावर वधू-वरांचे अनेक आश्चर्यकारक आणि मजेदार व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. आजकाल असा ट्रेंड झाला आहे की लोक आपले लग्न खास बनवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ एका नववधूचा आहे, ज्यामध्ये ती हटक्या अंदाजात लग्नासाठी जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत…
नवरदेवाने उचलली 2 हजारांची नोट , नंतर नवरीने केले असे काही, लोक म्हणाले – परफेक्ट जोडी – पहा व्हिडिओ
तुम्ही इंटरनेटवर वधू-वरांचे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहिले असतील, पण आता आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो तुम्ही पाहिला नसेल. हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे, ज्यामध्ये वधू-वर स्टेजवर उभे आहेत आणि त्यांचे नातेवाईकही त्यांच्यासोबत उभे राहून नाचत आहेत. पण, यादरम्यान स्टेजवर उभ्या असलेल्या वराने असे कृत्य केले की, त्याच्या लग्नात क्वचितच कोणी वराने केले असेल….
मांजरीने दिली बिबट्याला रात्रभर कडवी झुंज
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कणकोरी (सिन्नर तालका )ह्या गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. बिबट्या मांजरीची शिकार करण्यासाठी मांजरी च्या पाठीमागे लावला. पाठलाग करत असताना तो विहिरीत पडला. विहिरीची खोली जास्त असल्याने मांजर आणि बिबट्या दोघे विहीर अडकून राहिले. बिबट्या आणि…

” लस घेतल्याने दंडाला वस्तू चिकटण्याचा प्रकार फसवा”
जनतेनी फसव्या चमत्कारावर विश्वास ठेवू नये. म.अंनिस च्या सत्यशोधन समितीचे आवाहन कोव्हिशील्ड लसीमुळे हातामध्ये चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबाबत म.अंनिसच्या सत्यशोधन समितीने खालील निष्कर्ष काढले आहेत. कोव्हिशिल्डची लस जेथे दंडात टोचली तेथून ती रक्ताद्वारे शरीरभर प्रसार पसरते. त्यामुळे त्या लसीचा परिणाम चुंबकत्व निर्माण करण्यात असेल तर…
पिंपरी (सा ) गावातील नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा गावकर्यांचा आरोप
प्रतिनिधी/शुभम काशीद- पिंपरी(सा) येथे प्रशासनाची कोणतीही मदत मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप…
तासाभरात मिळतोय प्रवासाठीचा ई-पास ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न
सोलापूर : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा कालावधी आता एका तासावर आला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरदिवशी दोन ते अडीच हजार अर्ज प्राप्त होत असून 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे…
रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार तांदुळ आणि हरभरा
जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन सोलापूर, दि.17 : जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला मे आणि जून महिन्यासाठी मोफत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रती कुटुंब एक किलो हरभरा देण्यात येणार आहे. याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 19 जूनपासून धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर…
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेतर्फे ईदनिमित्त गरिबांना मोफत कपडे वाटप
कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रसिद्ध अशी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेने इदनिमित्त एक स्तुत्य राबवून पंचक्रोशीतील जनतेत एक आगळेवेगळे तसेच आदराचे स्थान निर्माण केले आहे. ईद निमित्त या संस्थेचे अध्यक्ष महेमुदभाई सैय्यद यांच्या पुढाकारातून शिर्डीतील कनकुरी परिसरातील पाटवाडी भागातील जवळपास शंभर गरीब कुटुंबियांच्या लहान मुलांना मोफत कपड्याचे वाटप करण्यात आले. त्यासोबत त्यांना फळं व…
मी ही रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करीन.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईद ही एका दिवसावर येऊन ठेपली आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे देशभरात लागू असलेल्या लॉक डाऊन मुळे ही ईद घरातच साजरी होणार आहे. ही ईद घरातच साजरी करा तसेच साधेपणाने साजरी करा असा समाज माध्यमांवर ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ ‘ या संस्थेचा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे…
- 1
- 2