Headlines

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना

  मुंबई  : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय  लोकसेवा आयोग- नागरी सेवा  व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे. योजनेचे स्वरूप :- पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल. पात्रता :- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व…

Read More

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (असिस्टंट कमांडंट) लेखी परीक्षा 2020 चा निकाल

दिल्ली-20 डिसेंबर 2020 रोजीच्या लेखी परीक्षेत पात्र घोषित झालेल्या उमेदवारांनी तपशीलवार अर्ज (डीएएफ) ऑनलाईन भरण्यापूर्वी संकेतस्थळाच्या संबंधित पृष्ठावर पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्यासह त्यांची पात्रता, आरक्षणाचा दावा इत्यादी तपशिलासह आयोगाच्या  http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर स्वत: ची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन तपशीलवार अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर 12.02.2021 पासून 25.02.2021 च्या संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध…

Read More