
एअरोप्लेन मोड ऑन करून देखील आलं नाही मोबाइल नेटवर्क? मग ह्या टिप्स मिळवून देतील सिग्नल
पहिली पद्धत: एअरप्लेन मोड ऑन करा फोन एअरप्लेन मोड टाकल्यावर फोनचा सेल्यूलर डेटा नेटवर्क रिस्टार्ट होतं. ह्यासाठी तुम्ही तुमच्या नोटिफिकेशन बारमधून टॉगल ऑन करू शकता. किंवा सेटिंग्समध्ये जाऊन नेटवर्क अँड इंटरनेट किंवा कनेक्शन आणि शेअरिंगमध्ये जा. तिथेही तुम्हाला एअरप्लेन मोड ऑन करण्याचा पर्याय मिळेल. दुसरी पद्धत: फोन करा रिस्टार्ट जर एअरप्लेन मोड ऑन करून देखील…