
एअरटेलच्या 250 रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्या या 5 ‘पैसा वासूल’ प्लॅनवर टाका एक नजर
एअरटेल प्रीपेड प्लॅन्स 250 रुपयांच्या खाली परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या या यादीतील सर्वात कमी किमतीच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची किंमत 99 रुपये आहे. 99 रुपयांत, एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह 200MB डेटा आणि 99 रुपयांचा टॉकटाइम प्रदान करते. टॉक टाइममध्ये कंपनी यूजरकडून 1 पैसे प्रति सेकंद आकारते. 99 रुपयांनंतर कंपनीचा पुढील परवडणारा पर्याय 155…