Headlines

गुजरात दंगल – जाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणी टळली

दिल्ली/वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगली मध्ये मारल्या गेलेल्या काँग्रेस आमदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांच्या याचिकेवरील सुनावणीला पुढील दोन आठवड्यासाठी मंगळवारी स्थगिती दिली. 2002 च्या गुजरात दंगली मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व उच्च पदस्थ अधिकारी यांना क्लीन चिट देणाऱ्या एस.आई.टी च्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती ए…

Read More