Headlines

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत – शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. http://www.mahahsscboard.in या संकेस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव…

Read More

10 वी, 12 वी परीक्षेसाठी हेल्पलाईन नंबर्स ,विद्यार्थी, पालकांसाठी मिळणार समुदेशन

सोलापूर,दि.15: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्यापासून (12 वी-16 सप्टेंबर) तर 10 वी 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहेत. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास समुदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.           परीक्षेच्या काळात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांनी आपल्या समस्येसाठी 10 वीसाठी…

Read More
Maharashtra Board 10th [SSC] Result 2021 Date and Time :

Maharashtra SSC Result 2021 l दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; कुठे, कसा चेक कराल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra Board 10th [SSC] Result 2021 Date and Time : सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला [SCC] इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होईल.

Read More

उदया जाहीर होणार दहावीचा निकाल

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Read More

१० वी चे वाजले १२ ! परीक्षा रद्द वरुन संमिश्र भावना ; गुणांकन होणार कसे? हा प्रश्न

फोटो-प्रतिकात्मक   बार्शी/अब्दुल शेख – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापांचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापांच्या गुणाने समाधानी नसतील.त्यांच्यासाठी परीक्षा घ्यायची की किंवा अन्य कोणत्या तर्‍हेने पुढ जायचं याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. अशी माहिती शालेय शिक्षण…

Read More

ब्रेकिंग न्यूज ! अखेर दहावीची परीक्षा रद्द

  मुंबई – राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी ची नियमावली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जाहीर करतील.  अशीही माहिती श्री टोपे यांनी दिली. बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे…

Read More

📣 स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती

  ▪️परीक्षेचे नाव :  ● स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020 ▪️एकूण जागा :  6 हजार 506 ▪️पदाचे नाव : ▪️गट ब 1. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर) 2. सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर) 3. सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) 4. सहायक (असिस्टंट) 5. आयकर निरीक्षक 6. निरीक्षक 7. सहायक…

Read More