Headlines

न्यूझीलंड दौऱ्यानंतर Team India मध्ये होणार मोठे बदल; एकत्रच 8 खेळाडूंची होणार गच्छंती!

Indian Cricket Team: टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता वनडे सिरीजमधील (India vs New Zealand ODI) तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना बाकी आहे. टी-20 सिरीज टीम इंडियाने 1-0 अशी जिंकली होती. तर वनडे सिरीजमध्ये न्यूझीलंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा…

Read More

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर, पाहा VIDEO

Ruturaj Gaikwad World Record : चेन्नई सुपर किग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा विश्वासू शिलेदार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकले आहे. विजयी हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या या खेळीची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा…

Read More

एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

Ind vs Nz Odi : टीम इंडिया (Team India) सध्या न्युझीलंड (New zealand) दौऱ्यावर आहे. न्युझीलंड विरूद्ध 3 सामन्याची एकदिवसीय मालिका खेळतेय. या मालिकेसाठी काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिनियर खेळाडू सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. या सिनियर खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे….

Read More

पावसात न्यूझीलंडच्या कर्मचाऱ्यांसोबत पीच सुकवायला मैदानात उतरला Suryakumar Yadav; व्हिडीओ व्हायरल!

India vs New Zealand 2nd ODI : आज हेमिल्टनमध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) करो या मरो अशा परिस्थितीचा होता. मात्र पावसाने आजच्या सामन्यात व्यत्यय आणला आणि सामना अखेर रद्द करावा लागला. हा सामना पुन्हा सुरु होऊन तो भारताने जिंकावा यासाठी टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पूर्ण…

Read More

IndvsNz 2nd ODI :पावसातही खेळवता येऊ शकते मॅच; भारतीय ओपनर Shubman Gill ने काढला तोडगा!

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) चाहत्यांना क्रिकेटपेक्षा पाऊसच जास्त पहायला मिळालाय. दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सिरीजच्या (India vs New Zealand 2nd ODI) दुसऱ्या सामन्यात पावसाने खेळ केल्याने सामना रद्द करावा लागला. यामुळे चाहत्यांच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडलंय. अशातच पावसातही खेळ होऊ शकतो यावर टीम इंडियाचा ओपनर शुभमन…

Read More

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमची नोंद; जय शाह यांनी दिली माहिती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी टी-20 सामन्यादरम्यान सर्वात जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्याची माहिती दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2022 च्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) अंतिम फेरीत बीसीसीआयने हा पराक्रम केला आहे. बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे. हे स्टेडियम आधी गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA)…

Read More

Live सामन्यात Suryakumar Yadav शुभमनची मागितली माफी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

Suryakumar Yadav: भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज हेमिल्टनमध्ये दुसरा वनडे (India vs New Zealand 2nd ODI) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) पुन्हा एकदा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करत एक विकेट गमावत 89 रन्स…

Read More

Virat Kohli: कोण बोल बच्चन? कोण आळशी? विराटने सांगितले ड्रेसिंग रूमचे किस्से!

Virat Kohli Reveal Indian Cricket Team Dressing Room Secrets: आयपीएलच्या सामन्यांमुळे खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा असते. कोणाला टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळेल, यासाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसतं. मात्र, कधी स्पर्धेमुळे खेळाडूंचे संबंध कधी दुरावले गेले, असं काही पहायला मिळत नाही. ड्रेंसिंग रूममध्ये (Dressing Room) देखील खेळांडूंची धमाल पहायला मिळते. अशातच आता भारताचा स्टार खेळाडू विराट…

Read More

IND vs NZ : Hardik Pandya चं मोठं पाहिलंत का? बस ड्रायव्हर दिलं खास गिफ्ट

IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 सामन्याची सिरीज जिंकली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित दोन सामन्यामध्ये टीम इंडियाने (Team India) सिरीजवर 2-0 असा कब्जा केला. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर (Social Media) हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये हार्दिक पंड्याचं मोठं मन पुन्हा…

Read More

Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात “या खेळाडूला कॅप्टन करा”

Glenn McGrath On David Warner: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) यजमान ऑस्ट्रेलियाला सुपर 12 मधून बाहेर पडावं लागलं. वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन (Cricket Australia) संघावर सर्व स्तरातून टीका होत होती. तर कॅप्टन अरॉन फिंचच्या (Aaron finch) कॅप्टनसीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे माजी स्टार गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा (Glenn McGrath)…

Read More