Headlines

Auction झालं, खेळाडू ठरले, पण IPL होणार का? ICC च्या एका निर्णायाने BCCI चा खेळ बिघडणार

[ad_1] IPL 2023 : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीग 2023 (IPL 2023) बाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. 23 डिसेंबर म्हणजेच गेल्या शुक्रवारी आयपीएल 2023 ची मिनी ऑक्शन (Mini Auction) घेण्यात आली. ज्यामध्ये इंग्लंडचा युवा स्टार ऑलराऊंडर सॅम करन (Sam Curran) सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने (Punjab Kings) सॅमला 18.50 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं…

Read More

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये Suryakumar Yadav ला मिळणार संधी?

[ad_1] Suryakumar Yadav in Test : केवळ टी-20 फॉर्मेट नाही तर रणजी ट्रॉफीमध्येही सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या उत्तम फलंदाजीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. नुकतंच सुर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये (T-20 cricket) नंबर 1 फलंदाज बनला. मुख्य म्हणजे त्याच्यासाठी हे कोणा स्वप्नापेक्षा कमी नव्हतं, असं सूर्याने म्हटलंय. नुकतंच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये पुढच्या वर्षी येणारा वर्ल्डकप आणि…

Read More

Rohit Sharma पर्याय शोधतोय?? टीम इंडियातून डच्चू मिळाला तर ‘या’ टीमसोबत खेळणार!

[ad_1] Rohit Sharma : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशाच्या दौऱ्यावर दुखापतग्रस्त (Injured Rohit Sharma) झाला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, ज्यानंतर तो 2 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधून (Test Series) बाहेर पडला होता. जानेवारी 2023 मध्ये टीम इंडियाला एशियन चॅम्पियन टीम श्रीलंकेसोबत 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळायची…

Read More

‘अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है’; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी

[ad_1] Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला आणि त्यातच सध्या सुरु असणाऱ्या Ind Vs Ban मालिकेमध्ये यजमानांविरूद्धचे दोन कसोटी सामने जिंकत भारताने 2-0 या फरकानं विजय मिळवला. (India vs Bangladesh) अश्निन आणि श्रेयस अय्यरच्या (shreyas…

Read More

IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध?

[ad_1] IND vs SL 1st T20 2023: श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी…

Read More

भीती होती ते घडलंच! आगामी टी-20 सिरीजमधून Rohit Sharma ला बाहेरचा रस्ता

[ad_1] Rohit Sharma likely Miss T20I : टीम इंडिया सध्या बांगलादेशाच्या (IND vs BAN) दौऱ्यावर असून भारताने टेस्ट सिरीज जिंकली आहे. शेर-ए-बांग्ला क्रिकेट स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशाला पराभवाची चव चाखवली. एकीकडे टीम इंडिया (Team India) आनंदात असताना टीमला एक मोठा धक्का देखील बसला आहे. बांगलादेशाच्या दौऱ्यानंतर टीम इंडियाला भारतात श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20…

Read More

IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन…; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ

[ad_1] IND vs BAN 2nd Test: भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा (team India) विजय झाला. अश्विनने शेवटच्या टप्प्यात सलग दोन फोर मारत टीमला झंझावाती विजय मिळवून दिला. दरम्यान…

Read More

‘भावा तुझ्यासोबत राजकारण होतंय…’ टीम इंडियात फूट? Shardul Thakur बीसीसीआयविरोधात आक्रमक?

[ad_1] Shardul Thakur vs BCCI : टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशाविरूद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) बेंचवर बसवण्यात आलं आहे. दरम्यान यावरून शार्दूल ठाकूरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर…

Read More

Virat Kohli angry : आऊट झाल्यानंतर कोहलीचा ताबा सुटला, वाद घालत बांगलादेशी खेळाडूंना शिवीगाळ? VIDEO व्हायरल

[ad_1] Virat Kohli angry at Bangladesh players : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) बांगलादेशविरूद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (Bangladesh vs India 2nd Test match) तिसरा दिवस फारसा चांगला गेला नाही. एकीकडे फिल्डींग करत असताना 1 तासाच्या आत त्याने 5 कॅच सोडले तर दुसरीकडे फलंदाजी करत असताना अवघ्या 1 रनवर तो माघारी…

Read More

Lionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल

[ad_1] Lionel Messi sends Argentina jersey for Jay Shah : नुकताच कतारमध्ये फिफा वर्ल्डकप (Qatar FIFA World cup) पार पडला. तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटीनाने (Argentina) वर्ल्डकप जिंकला आणि कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे,…

Read More