Headlines

IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

[ad_1] Team India Squad Announced : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने टीम इंडियात कोण कोण असणार याबाबत उत्सुकता होती. अशातच आता टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) संघात मोठे…

Read More

Suryakumar yadav चं नशीब फळफळलं; पहिल्यांदाच सोपवली टीमची इतकी मोठी जबाबदारी!

[ad_1] Suryakumar yadav Vice Captain : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्याकडे टी-20 सिरीजसाठी टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. याशिवाय वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करेल. यामध्ये मराठमोळा खेळाडू सूर्याकुमार यादवला लॉटरी लागली आहे. सूर्यकुमार यादवला टी-20 टीमचं…

Read More

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

[ad_1] Team India Squad vs Srilanka : श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडेमध्ये रोहित शर्माच कर्णधारपद असणार आहे. के. एल. राहुलच्या जागी आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. टी-20 मालिकेसाठी पांड्याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. तर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.  टी-20 साठी…

Read More

Virat Kohli : किंग कोहली करणार ‘टाटा गुड बाय’? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

[ad_1] India Squad SL Series Virat Kohli : भारत आणि श्रीलंका  (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी…

Read More

दे दणादण…; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना

[ad_1] Arjun Tendulkar : भारतीय देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी (2022-23) ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये एकमागोमाग एक युवा खेळाडू चांगला खेळ करताना दिसतायत. याशिवाय रणजी हा अनकॅप्ड खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. रणजीमध्ये 27 डिसेंबर रोजी गोवा आणि कर्नाटक (Goa vs Karnataka) यांच्यामध्ये सामना खेळवला गेला. दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा…

Read More

AUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून ‘ती’ गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् ‘तो’ जागीच कोसळला!

[ad_1] Australia vs South Africa, 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येत आहे. मलिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Melbourne Cricket Ground) सुरू झालाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची दैना उडवली. ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकत अफ्रिकेच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. त्यामुळे सामन्यावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचं…

Read More

India vs Sri Lanka Ticket booking: अवघ्या 700 रूपयांत मिळतंय तिकीट; कसं कराल बूक?

[ad_1] India Vs Sri Lanka Series Ticket Price : भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 टी-20 सामने आणि 3 सामन्यांची वनडे सिरीज (one day series) सुरु होणार आहे. भारतीय प्रत्येक चाहत्याच्या मनात सामना पहायला जाण्याची इच्छा असते. अशातच सिरीजचा पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकीटांचं ऑनलाईन…

Read More

Morocco Football Team: टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

[ad_1] Morocco Football Team Donating Prize money : फिफा वर्ल्डकपचा (Fifa World cup) शेवट अखेर गोड झाला. वर्ल्ड कप जिंकून अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. अर्जेंटीनाच्या फुलबॉल टीमने वर्ल्डकप जिंकला मात्र, मोरक्कोने (Morocco Football Team) सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहे. या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला,…

Read More

David Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक

[ad_1] David Warner Double Century : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज बॅट्समन आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ही डबल सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. त्यामुळे ही सेंच्यरी त्याच्यासाठी खुप खास असणार आहे.दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी…

Read More

Year End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये ‘या’ भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

[ad_1] Suryakumar Yadav : कोरोना, लॉकडाऊन आणि अनेक निर्बंध अशा दोन वर्षांच्या कठीण काळानंतक संपूर्ण जगासाठीच 2022 हे वर्ष दिलासा देणार ठरलं. 2022 साल उजाडताच जवळपास सर्वच निर्बंध हटले. पुन्हा एकदा सगळं जैसे थे झाले. त्यामुळे क्रिकेट विश्वासतही शानदार खेळी बघायला मिळालं. यामध्ये भारताने संपूर्ण जगाला एकापेक्षा एक सरस फलंदाज दिले. यामध्ये अनुभवी सुनील गावस्कर,…

Read More