IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

IND vs AUS 2nd Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India-Australia 2nd Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतला (Border-Gavaskar Trophy) दुसरा कसोटी सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Delhi Stadium) खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय स्पीन गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजाच्या…

Read More

IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma ‘या’ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता शुक्रवारी अरूण जेटली मैदानात दुसरी टेस्ट मॅच रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया टीमला नमवण्याचा प्रयत्न रोहित ब्रिगेड करणार…

Read More

Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक

Prithvi Shaw-Sapna Gill Clash: भारतीय टीमचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) बाचाबची करणारी महिला सपना गिल (Sapna Gill) हिच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांसनी सपना गिलला अटक केली आहे. ओशवरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर सपना गिलची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलला शुक्रवारी…

Read More

शुभमन गिल नाही तर ‘या’ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

Sara Tendulkar: क्रिकेट जगतातील देवा मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने क्रिकेटमध्ये बरेच रेकॉर्ड केले आहेत. सचिनचे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. सचिनप्रमाणेच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील सध्या बरीच चर्चेत असते. आजकाल टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलसोबत साराचं नाव जोडलं जातं. मात्र साराच्या सोशल मीडियावरील पोस्ट (Social…

Read More

IND vs AUS : दिल्लीच्या पीचवर Steve Smith ने ‘असं’ कृत्य की…; ऑस्ट्रेलियाला पराभव काही पचेना

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा टेस्ट सामना 17 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी खेळवला जाणार आहे. पहिली टेस्ट मॅच गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र नागपूर टेस्टमध्ये मिळालेल्या पराभव कांगारू अजूनही विसरले नाहीत. याचच कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी…

Read More

भारतीय क्रिकेटर Prithvi Shaw ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल

Prithvi Shaw Attacked : मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत (Prithvi Shaw) सेल्फी (Selfie) घेण्यावरुन चांगलाच गदारोळ माजला. दरम्यान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. यावेळी या महिलेने पृथ्वीला मारहाण केल्याचं दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर संतप्त…

Read More

ड्रेसिंग रूममध्ये ‘या’ खेळाडूशी जोरदार भांडला होता Shikhar Dhawan; स्वतः केला खुलासा

Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट टीममधून (Team India) सध्या बाहेर असलेला ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या सोशल मीडियावर एक्टिव्ह असतो. क्रिकेटपासून दूर राहूनही शिखर मात्र नेहमीच चांगलाच चर्चेत असतो. शिखरचा मस्तीचा मूड आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे. मात्र मस्ती आणि शांत स्वभावाच्या शिखर धवनच्या टीम इंडियातील एका खेळाडूशी चांगलचं मोठं भांडण झालं होतं. एका इंटरव्यूमध्ये…

Read More

Babar Azam ने सांगितलं Virat Kohli साठी ते Tweet करण्यामागील कारण; म्हणाला, “मला वाटलं…”

Babar Azam Talks About Tweet For Virat Kohli: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 2022 मध्ये लय सापडत नव्हती म्हणून त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. विराटचं आयपीएलचं (IPL) सीजनही फारसं छान गेलं नाही किंवा त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सातत्याने अपयश येत होतं. त्याला नावाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. तो फारच कमी धावा…

Read More

Chetan Sharma Sting Operation: रोहित शर्माची T-20 कॅप्टन्सी जाणार, चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Chetan Sharma Sting Operation: झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य समोर (Chetan Sharma Sting Operation) आलं आहे. भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) सुरू असलेला खेळखंडोबा झी मीडियाने (Zee Media) समोर आणलाय आणि यानंतर बीसीसीआयसुद्धा खडबडून जागी झालीय. टीम इंडियाच्या निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा (BCCI Selector Chetan Sharma) यांनी खळबळजनक खुलासे केल्यानंतर आता…

Read More

Mallika Sagar: शांत, स्पष्ट आणि सुंदर; WPL च्या ऑक्शनरवर DK झाला फिदा, पाहा काय म्हणतोय…

Mallika Sagar, Dinesh Karthik: मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) महिला प्रीमियर लीग (WPL 2023) चा लिलाव पार पडला. स्पर्धेसाठी एकूण 448 महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यापैकी एकूण 92 खेळाडूंना बोली लागवण्यात आली. लिलावात (WPL Auction 2023) अनेक दिग्गज महिला खेळाडूंवर बोली लावण्यात आली. मात्र, चर्चात झाली ती कोणा एका खेळाडू नव्हे…

Read More