Headlines

नागपूरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन मुंबई : पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, अशा शब्दात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कौतुक केले . अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व…

Read More