MS Dhoni Last IPL Match: धोनी खेळणार शेवटचा IPL सामना? पाहा तारीख, वेळ आणि ठिकाण

MS Dhoni Farewell Match : आगामी आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामात सर्वांचा लाडका धोनी (MS Dhoni) खेळणार नाही की नाही? अशी चर्चा क्रिडाविश्वात सुरू होती. IPL 2023 हे धोनीची शेवटची आयपीएल असू शकते. धोनीने अद्याप अधिकृतपणे हे जाहीर केलेलं नसलं तरी शेर अब बुढा हो गया है, याची जाणीव चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापकांना…

Read More

Virat Kohli : निर्णय चुकला, विकेट पडली…; रागाने लालबूंद झालेला विराट छोले भटुरे पाहून क्षणार्धात झाला कूल

Virat Kohli : जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमींना माहिती असेल की, टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली (virat Kohli) ला छोले भटुरे (Chole bhature) किती आवडतात, आणि ते ही दिल्लीचे. कोहलीने अनेकदा त्याच्या इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की, त्याला दिल्लीचे छोले भटुरे फार आवडतात. अनेकदा डाएट किंवा क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने त्याला दिल्लीचे छोले भटुरे खाता येत नाहीत. मात्र नुकतंच…

Read More

रणजी ट्रॉफीनंतर आता IPL मध्येही डेब्यू करणार Arjun Tendulkar? ‘या’ खेळाडूला करणार रिप्लेस

Arjun Tendulkar: आयपीएल 2023 चा 16 वा सिझन 31 मार्चपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी यंदाच्या आयपीएलचं शेड्यूल देखील जाहीर केलं. यावर्षीच्या आयपीएलमध्ये काही खास होणार आहे. अशातच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) साठी देखील मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे येत्या आयपीएलमध्ये…

Read More

IPL 2023 Match Schedule: 31 मार्चपासून आयपीएलचा थरार…आत्ताच पाहा तुमच्या टीमचं संपूर्ण वेळापत्रक!

IPL 2023 Match Schedule: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगाचे वेळापत्रक (IPL 2023) जाहीर करण्यात आलं आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या सिझनचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता तुमच्या आवडीच्या संघाचं…

Read More

TATA IPL Schedule 2023: आलं रे…आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!

IPL 2023 Mumbai Indians : सर्वांच ज्याची प्रतिक्षा लागली होती. तो क्षण आता आता आला आहे. भारतीत प्रसिद्ध अशा इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) म्हणजे आयपीएलच्या (IPL 2023) आगामी हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 31 मार्चपासून हे सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना (IPL 2023, 1st Match) हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च…

Read More

मला का मारतोय…; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?

Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये 4 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) दुसरा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia team) टॉस जिंकून प्रथम फलंदाजांचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत…

Read More

कुबड्या पकडून चालणाऱ्या Rishabh Pant च्या Photo वर Urvashi Rautela ची कमेंट; म्हणाली, “माझ्या…”

Urvashi Rautela Reaction on Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या रिकव्हरी फेजमध्ये आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये (Rishabh Pant Car Accident) जखमी झाल्यापासून पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या कार अपघातामध्ये पंत थोडक्यात वाचला होता. भरधाव वेगातील आलीशान गाडीला आग लागल्याने पंत जबर जखमी झाला…

Read More

Rohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं…; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टॉस हरला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia Team) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया टीमचा 263 रन्सवर ऑलआऊट देखील झाला. दरम्यान आजच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मजेशीर कृत्य करताना दिसून आला. या सामन्यामध्ये एकवेळ अशी…

Read More

IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

IND vs AUS, 2nd Test: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Inida vs Australia 2nd Test) मोठा विक्रम जमा झाला आहे. दिल्ली कसोटीत अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय स्पिनर्सच्या जाळात कांगारु पुरते फसले आणि त्यांची पहिली इनिंग अवघ्या 263 धावांवर…

Read More

IND vs AUS: कंट्रोल लाबुशेन कंट्रोल! विकेट गमावल्यानंतर डोळे पुसत पव्हेलियनमध्ये परतला Marnus Labuschagne, पाहा व्हिडीओ

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. पहिल्या टेस्ट प्रमाणेच भारतीय गोलंदाजांनी या सामन्यांमध्येही उत्तम गोलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर त्यांचा दबाव पहायला मिळाला. सतत पडणारे विकेट्ट पाहून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील खूश होता. कांगारू फलंदाज मार्नस लाबुशेनची (Marnus…

Read More