Headlines

ICC Rankings : इशान किशनचा धमाका, रोहितला फायदा विराटला फटका

दुबई : आयसीसीने रँकिंग जाहीर (ICC Rankings) केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या युवा इशान किशनला (Ishan Kishan) मोठा फायदा झाला आहे. किशनने बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. इशानने आतापर्यंत आफ्रिका विरुद्धच्या सुरु असलेल्या (IND vs SA T20I Series) टी 20 मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. याचाच लाभ इशानला झाला आहे. (icc 20 ranking team india…

Read More

ग्राऊंडवर तर नाहीच पण गल्ली क्रिकेटमध्येही Rohit Sharma फेल; सिक्स मारण्याच्या नादात गेली विकेट

मुंबई : दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात दोन्ही टीममध्ये 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीये. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू या सिरीजचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत हे खेळाडू सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतायत. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा सुट्ट्यांचा आनंद…

Read More

माहिच्या घरी नवी पाहुणी; सौंदर्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) यानं ज्याप्रमाणे मैदान गाजवलं, अगदी त्याचप्रमाणे तो खासगी आयुष्यातही आपल्या कृतींतून सर्वांची मनं जिंकत असतो. मग ते अगदी शेती करणं असो किंवा मग लेक झिवासोबत वेळ घालवणं असो. एक उत्तम खेळाडू असण्यासोबतच माही एक उत्तम ‘Family man’ही आहे. माहिच्या घराबाबत सांगावं तर, रांचीमध्ये…

Read More

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

विशाखापट्टणम : रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला आहे. (ind vs sa 3rd t20i team india win 1st match in under rishabh pant captaincy beat south africa by 48 runs) टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले…

Read More

Ruturaj Gaikwad : मराठमोळ्या ऋतुराजचा अर्धशतकी तडाखा

विशाखापट्टणम : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरलेल्या ऋतुराजने तिसऱ्या सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी केली आहे. ऋतुराजने चौफेर फटकेबाजी करत आपल्या टी 20 कारकिर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक साजरं केलं. ऋतुराजने अवघ्या 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. (ind…

Read More

IND vs SA 3rd T20I : टीम इंडियासाठी ‘आर या पार’ची लढाई, तर दक्षिण आफ्रिकेला मालिका विजयाची संधी

विशाखापट्टनम : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा (IND vs SA 3rd T20I) आणि निर्णायक सामना आज (14 जून) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजत विशाखापट्टनम इथे सुरुवात होणार आहे. मालिकेच्या दृष्टीने हा निर्णायक असा सामना आहे. आफ्रिका या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आफ्रिकेला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी…

Read More

‘तुला हव ते बोल, पण सर नको’, महेंद्र सिंह धोनी ‘या’ खेळाडूला असं का म्हणाला?

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल माही महेंद्र सिंह धोनी हा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही कुलचं दिसला आहे. संध्या तो मैदानापासून दुर असला तरी, तरूण खेळाडूंना दिलेल्या मार्गदर्शनामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. कारण अनेक खेळाडू त्याने दिलेल्या अमुल्य योगदानाचा किस्सा सांगत असतात. असाच एक किस्सा आता टीम इंडियातील एका खेळाडूने सांगितला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या…

Read More

IND vs SA: टीम इंडियाची सलग दुसरी हार;’या’ खेळाडूच्या पुनरागमनाची मागणी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर आफ्रिकेने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतलीय.टीम इंडियाला जर मालिका जिंकायची असेल तर पुढील तीनही सामने जिंकणे गरजेचे आहे. अशात आता टीम इंडियात या खेळाडूला संधी द्यावी अशी मागणी चाहते करताना दिसत आहेत. दिल्लीतच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने चांगली…

Read More

Ind vs Sa : टीम इंडियाचा पराभव मात्र चाहत्यांनी जिंकली मनं, अंगावर काटा आणणारा ‘हा’ VIDEO पाहा

मुंबई : दिल्ली पाठोपाठ कटकमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. रविवारी दक्षिण आफ्रिकेने हा सामना 4 विकेटने जिंकला. यामुळे टीम इंडिया मालिकेत 0-2 ने पिछाडीवर गेली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशा केली असली तरी भारतीय चाहत्यांनी मात्र मन जिंकली होती.या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या…

Read More

फुटबॉलच्या मैदानात तुफान राडा; अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंवर दादागिरी, ‘तो’ VIDEO आला समोर

मुंबई : एएफसी आशियाई चषकात भारतीय फुटबॉल संघ चांगल्याच फॉर्मात आहे. एका मागून एक सामन्यावर भारतीय संघ विजयाची नोंद करत चाललाय. मात्र अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. मात्र या विजयानंतर अचानक दोन्ही संघ एकमेकांमध्ये भिडल्याचे समोर आले. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 2-1…

Read More