
IND vs AUS: वनडेतून Rohit Sharma बाहेर, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद; ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा
IND vs AUS: 19 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाने (Team India) दिल्लीत खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयासह भारताने सिरीजमध्ये अभेद्य आघाडी घेतलीये. ही टेस्ट सिरीज संपल्यानंतर दोन्ही टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा…