Headlines

भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना कुठ पाहाल ? दोन्ही संघ आणि इतर सर्वकाही जाणून घ्या

क्रिकेट जगतातील सध्याच्या पिढीतील काही दिग्गज ताऱ्यांनी सजलेला भारतीय संघ आयसीसी टी-20 विश्वचषक मध्ये पुन्हा नवख्या चेहऱ्यांसह असणार्‍या पाकिस्तानी संघावर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे कारण दोन्ही देशांमधील संबंधांचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेता त्यांच्यामध्ये क्रीडा क्रियाकलाप फारच कमी आहेत. जेव्हा भारत आणि…

Read More

भारताविरुद्धच्या क्रिकेट सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा अंतिम 12 खेळाडूंची यादी

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या १२ सदस्यीय संघात मोहम्मद नवाज, सर्फराज अहमद आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईत होणार आहे. टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामने झाले आहेत,…

Read More

T20 World Cup – भारत-पाकिस्तान आमने-सामने , 24 ऑक्टोबरला होणार सामना

आयपीएल 2021 नुकतंच संपले आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये चेन्नई सुपर किंग विजय प्राप्त केला आहे. आता T20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला आहे. 24 ऑक्टोंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युएई मध्ये सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आधीपासूनच यूएई मध्ये उपस्थित आहे. या स्पर्धेची सुरुवात सराव सामन्यापासून होईल. T20 या विश्वचषक स्पर्धेचे…

Read More

गौरव सावंत भोसलेची (Gaurav Sawant Bhosle) मार्शल आर्टसमध्ये दमदार कामगिरी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद (India Book Of Records)

असं म्हटलं जातं की यशस्वी प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलाने होते. असंच काहीसं केलं आहे मीरा भाईंदर शहरात राहणाऱ्या गौरव सावंत भोसले Gaurav Sawant Bhosle) यांनी. गौरवने वेगवेगळ्या मार्शल आर्टस (Martial Arts) चॅम्पियनशिप्स मध्ये पार्टीसिपेट केले. तिथे उत्कृष्ट कामगिरी करत अनेक मेडल्स जिंकले, रेकॉर्ड आपल्या नावावर केले. गौरवच्या या कामगिरीची नोंद आता आणखी एका रेकॉर्ड बुक,…

Read More

आता दादा ची दादागिरी दिसणार रुपेरी पडद्यावर

भारतात जेव्हा कधी क्रिकेटचा विषय निघेल तेव्हा सौरभ गांगुली यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाईल. भारतीय क्रिकेट संघाला मजबूत बनवण्याचे श्रेय दादाला जाते. एक कमकुवत संघापासून एक जागतिक विजेता संघ बनवण्यामध्ये दादांन इतकी मेहनत क्वचितच कोणी केली असेल. सौरभ गांगुली सध्या बीसीसीआयचे प्रमुख आहेत. तशातच ते क्रिकेट साठी सतत काम करत आहेत. आता त्यांच्या जीवनावर…

Read More

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचा प्रशिक्षक व प्रशिक्षण देणार-श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

सातारा – सरडे, ता. फलटण येथील प्रवीण जाधव या खेळाडूने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आगामी काळामध्ये होणाऱ्या ऑलम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे…

Read More

मिताली राज ने रचला इतिहास

लखनऊ – भारतीय महिला क्रिकेट टीम ची कॅप्टन मिताली राज ने आज एक इतिहास निर्माण केला आहे. मिताली राज ने आंतरराष्ट्रीय किक्रेट सामन्यात 10 हजार धावा पुर्ण करणारी पाहिली भारती महीला क्रिकेटर ठरली आहे. लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या 3 ऱ्या एकदिवसीय सामन्यात हा विश्व विक्रम प्रस्थापित केला.मिताली ने आपल्या…

Read More

क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी सरकारने 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश केला : किरण रिजीजू

दिल्ली- भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयांमध्ये ‘क’ गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांच्या यादीत सरकारने आता “मल्लखांब” आणि “सेपाक टकराव” यांसह एकूण 21 नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत ही माहिती दिली.नव्याने…

Read More