Headlines

संभव फाऊंडेशन देतय रोज ४०० लोकांना दोन वेळच जेवण

  सोलापूर/ प्रतिनिधी- संभव फाऊंडेशन च्यावतीने शहरातील उपेक्षित हातावर पोट असणाऱ्या  झोपड्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या ४०० लोकांना जेवण वाटप करण्यात येत असून यात रस्त्यावर राहणाऱ्या बेवारस मनोरुग्ण,वयोवृध्द आजीआजोबा,बेघर लोक,भिक्षेकरी,स्थलांतरीत कामगार   यांना संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून  जेवणाची सोय करण्यात येत आहे शहरातील अनेक लोकांचा रोजगार बंद असून उदर्रनिर्वाह होत नाही आश्या लोकांना जेवण पुरवण्याचं कार्या फाऊंडेशनच्या माध्यमातून…

Read More

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच्या आदेशानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

 जिल्हाधिकारी यांचा आदेश संभ्रम निर्माण करणारा बार्शी करांचा सोशल मीडियावर सुर बार्शी/ प्रतिनिधी- जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सोमवारी संध्याकाळी सोलापूर आयुक्तालय वगळता इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला. जिल्हाधिकारी यांचा आदेश मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात होता. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर नागरिकांमध्ये संभ्रम दिसून आला. व्यापारी नागरिक व दुकानदार…

Read More

शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा या मागणीसाठी विद्यार्थी व युवक संघटनाचे उपोषण

  सोलापूर – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शाहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारिच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार या दोन्ही संघटनांच्या वतीने 23 मार्च रोजी सोलापुरातील दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या आवारात युवक आणि विद्यार्थ्यांनी…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सोलापूर : महिला व बाल विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव 15मार्चपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ बनसोडे यांनी केले आहे. महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व…

Read More

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या सूचना

सोलापूर : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्य…

Read More