विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

    सोलापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे…

Read More

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

  सोलापूर : जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली आहेत. नियोजन भवन येथे आज त्या गाड्या आणि चावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपुर्द करण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल…

Read More

विविध मागण्यांसाठी भाजपाचे खासदार, आमदारांसह राजेंद्र राऊत करणार जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

  बार्शी/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे खासदार, आमदार हे गुरुवार दि. 13 मे  रोजी सकाळी 11:30 वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा व कोवीड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. दि.12 एप्रिल 2021 ते 10 मे…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा

 जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा – प्रभारी उपसंचालक युवराज पाटील             सोलापूर, दि. 6: ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुणे विभागातील काही जिल्ह्यात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जीवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत…

Read More

पीक कर्जासाठी करा मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज

जिल्हा अग्रणी बँकेचा उपक्रम; घरबसल्या मिळणार शेतकऱ्यांना सुविधा सोलापूर, दि.6 : जिल्हा अग्रणी बँकेतर्फे शेतकऱ्यांना कोविड-19 च्या गंभीर परिस्थितीमध्ये पीक कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. खरीप पीक कर्ज हवे असलेल्या शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे घरबसल्या अर्ज करता येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी www.solapur.gov.in या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी…

Read More

महिला रुग्णांवर करणार महिला डॉक्टर उपचार , राज्यातील पहिलाच प्रयोग

  सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या सामान्य रूग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आहे. गावातल्या गावात कोरोना रूग्णांना उपचार मिळून रूग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्येच्या गावात ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये महिला कोरोना रूग्णांवर महिला डॉक्टर आणि कर्मचारी उपचार करणार…

Read More

एक भारत श्रेष्ठ भारत एनसीसीच्या नॅशनल कॅम्पमध्ये अनिशा नंदीमठने पटकावला द्वितीय क्रमांक

  श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाची कॅडेट आहे अनिशा प्रसाद नंदीमठ   बार्शी / प्रतिनिधी – एनसीसीच्या   वतीने आयोजित “एक भारत श्रेष्ठ भारत” ऑनलाइन राष्ट्रीय कॅम्प मध्ये बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील कॅडेट अनिशा प्रसाद नंदीमठ हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.  अधिक माहिती अशी की, एनसीसी नॅशनल निदेशालयाने महाराष्ट्र, केरळ व लक्षदीप एन.सी.सी निदेशालय यांच्या संयुक्तपणे…

Read More

आ.प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पालकमंत्री करा – काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे यांची मा. मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाकडे विनंती

  बार्शी / प्रतिनिधी – सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.विद्यमान पालकमंत्री यांना स्थानिक प्रश्नांची माहिती नसल्यामुळे तातडीचे निर्णय घेण्यास विलंब होतो आहे.आ.प्रणिती यांना स्थानिक प्रशासनाची नस माहिती असल्याने यंत्रणा हाताळण्यात वेळ लागणार नाही.म्हणून आ.प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पालकमंत्री करा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे यांची मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाकडे…

Read More