
बेरोजगारी व महागाई आटोक्यात न आल्यास श्रीलंकेसारखी अवस्था होईल.कॉ.आडम मास्तर
महागाई व बेरोजगारी विरुद्ध माकपाचे तीव्र धरणे आंदोलन करताना २६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सोलापूर दि.८:- राज्य कर्त्यांच्या गैर कारभारामुळे श्रीलंकेची लोकशाही धोक्यात आली. लोकांचा राज्य कार्त्यांवरचा विश्वास उडाला आणि आक्रोश वाढला. त्यामुळे त्या ठिकाणची जनता त्यांना अपेक्षित असणारी शासन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून कोट्यावधी जनता श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. हि स्थिती जगाला धोक्याची…