Headlines

नांदेडच्या अंध दांपत्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठरली देवदूत

करमाळा / ए.बी.एस. न्यूज नेटवर्क –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागले गावातील एका अंध दांपत्याचा दवाखान्याचा खर्च वाचला. आरोग्यमित्रांने योग्यवेळी योग्य सल्ला दिल्यास रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान टळू शकते या घटनेतून दिसून आले. सविस्तर माहिती पुढील अशी कि ,करमाळा तालुक्यातील वांगी नं.३  गावातील तानाजी शिंदे यांची द्वितीय कन्या अर्चना…

Read More

गौराई समोर साकारला गाव-गाड्याचा देखावा

सोलापूर / प्रभाकर गायकवाड – महाराष्ट्रमध्ये मोठा उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्षात कोविडमुळे हा सण काही बंधनात साजरा करावा लागला होता. मात्र दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सण बंधन मुक्त साजरा होत आहे. गणपती आणि गौराई समोर विविध देखावे सादर करत गणेश मंडळ आणि कुटुंब समाज प्रबोधन करीत असतात. त्याचाच एक भाग…

Read More

युद्धात मनुष्यच नाही तर देश बेचिराख होतील – व्यंकटेश कोंगारी

सिटू कडून जागतिक शांतता दिवस साजरा सोलापूर –आज जागतिक स्तरावर शांतता अबाधित राखणे काळाची गरज बनली आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धाचे दुरगामी परिणाम भोगावे लागले.साधारणपणे अडीच कोटी माणसे या युद्धात दगावले.मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्त हानी झाली. शांतता व सुव्यवस्था भंग पावली.लोक हतबल झाले, बेघर आणि बेरोजगार झाले यांचे पुनर्वसन करण्यासाठी देशात पराभूत झालेल्या वर्षानुवर्षे लागली आहेत.अर्थातच…

Read More

कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सोलापूर, दि. 29- देशामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, छोटे-मोठे व्यवसाय, धंदा करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळत नाही. बेरोजगार युवांनी कोणत्याही गोष्टीला कमी न मानता कौशल्य विकासचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराभिमुख व्हावे. या कौशल्य विकासाच्या कामाला, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन उच्च…

Read More

सोलापूर महानगरपालिकेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

सोलापूर/ एबीएस न्यूज नेटवर्क – केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हार तिरंगा उपक्रमा संदर्भात 9 ऑगस्ट रोजी एकाच वेळेला राष्ट्रगीत गायन होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते.त्याच अनुषंगाने 9 ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायनाचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले होते….

Read More

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सोलापूर विभागातील  विद्युतीकरण आणि दुहेरीकरण कामांची पाहणी

भिगवण / एबीएस न्यूज नेटवर्क – वाशिंबे सेक्शन 9 ऑगस्ट रोजी NI उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला.  भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम आज पूर्ण झाले आहे.  त्यामुळे मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी मार्गाचा झाला आहे.  असा होता हा मार्ग – भिगवण ते वाशिंबे हा भाग २८.४८…

Read More

बेरोजगारी व महागाई आटोक्यात न आल्यास श्रीलंकेसारखी अवस्था होईल.कॉ.आडम मास्तर

महागाई व बेरोजगारी विरुद्ध माकपाचे तीव्र धरणे आंदोलन करताना २६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सोलापूर दि.८:- राज्य कर्त्यांच्या गैर कारभारामुळे श्रीलंकेची लोकशाही धोक्यात आली. लोकांचा राज्य कार्त्यांवरचा विश्वास उडाला आणि आक्रोश वाढला. त्यामुळे त्या ठिकाणची जनता त्यांना अपेक्षित असणारी शासन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून कोट्यावधी जनता श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. हि स्थिती जगाला धोक्याची…

Read More

जिल्हा वार्षिक योजनामधील यावर्षीचा 682 कोटींचा निधी 100 टक्के खर्च करावा -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासासाठी भरीव निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजना व आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासाठीचे कामकाज आय-पास प्रणालीमधूनच होणार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी सोलापूर जिल्ह्यासाठी 499 किमीचे उद्दिष्ट निश्चित सोलापूर:- जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23मधील सर्वसाधारण योजनेसाठी 527 कोटी, अनुसूचित जाती योजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील…

Read More

आडम मास्तर विचार मंच वतीने रक्तदान – अन्नदान कार्यक्रम

सोलापूर – आडम मास्तर विचार मंच च्यावतीने माजी आमदार कॉ आडम मास्तर व माजी नगरसेवक कॉ व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये 1जून रोजी आडम मास्तर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यामध्ये 68 रक्त दात्यांनी रक्तदान केले. 2 जून रोजी व्यंकटेश कोंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्र येथे व…

Read More

बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षापद्धतीसाठी विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठावर धरणे आंदोलन!

सोलापूर दिनांक – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शहर जिल्ह्यातील महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांची आग्रही मागणी ही आहे की,कोरोना विषाणू प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विषाणू निर्बंध 1 एप्रिल रोजी हटवले.यानंतर कमी अधिक प्रमाणात महाविद्यालय महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागा कडून लागू केलेल्या संबंधित सूचनांचे पालन सुरू केले.तथापि विद्यापीठातील सर्व शाखांतील कला,शास्त्र,वाणिज्य,…

Read More