Headlines

लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बार्शी / प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ बार्शी च्या वतीने गेली 42 वर्षे सातत्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदाच्या वर्षी करोणा काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी…

Read More

वाणीचिंचाळे येथे भाई गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी

सांगोला /विशेष प्रतिनिधी – वाणीचिंचाळे येथे मा.आमदार कै.भाई गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी महिला बचत गटासाठी महिला सभागृहा्चे व रक्तदान शिबीराचे फित कापून चंद्रकांत देशमुख,डॉ बाबासाहेब देशमुख, जेष्ठ नेते संगम धांडोरे,जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले, तसेच उपसभापती नारायण जगताप ,गटविकास अधिकारी संतोष राऊत,युवक…

Read More

लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दडशिंगे गाव घेतले दत्तक

लायन्स क्लब बार्शी चे काम प्रेरणादायी ठरेल – भोजराज निंबाळकर गावचा सर्वांगिण विकास साधला जाईल — ॲड विकास जाधव लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दडशिंगे गाव दत्तक घेतले आहे त्याची घोषणा व्दितिय उप प्रांतपाल M J F भोजराजजी निंबाळकर, माजी प्रांतपाल M J F जितेंद्रजी माढेकर , झोन चेअरमन नंदकुमारजी कल्याणी यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स…

Read More

बार्शीत पक्षांच्या घरट्यांचे व चारापाणी डब्यांचे वितरण

  बार्शी/प्रतिनिधी  – जागतिक चिमणी दिनानिमित्त चार  सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे उपक्रम राबवून, पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा उपक्रमात पुठ्ठ्याच्या नळीची ४०० घरटी, ६०० चारापाणी डबे, ४८० पाण्याचे प्लास्टीकचे टब इत्यादींची निर्मिती व उपलब्धता करण्यात आली. या उपक्रमाचे ऑनलाईन उदघाटन ज्येष्ठ पक्षीमित्र आणि ३४ व्या पक्षीमित्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ.निनाद शहा, आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष,…

Read More