Headlines

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, दि. २ : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य…

Read More

“हर घर दिवाली “उपक्रमा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व दिवाळी निमित्ताने ड्रेसचे वाटप

बार्शी – शहिद मेजर कुणाल गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी (पान) यांच्या वतीने बार्शी येथे सोलापुर रोड येथिल पारधी समाजातील 90 मुलांना व रेडलाईट एरियातील 15 मुलांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी निमित्ताने ड्रेसचे वाटप करण्यात आले .यावेळी संस्थेचे संस्थापक शिवशंकर गोसावी, दत्तात्रय भारती सोमनाथ गोसावी,लक्ष्मण गोसावी, पो. कॉ. अर्जुन गोसावीसाहेब, मोहन तोकाकुल सर, प्रशांत थिबारे, समाधान…

Read More

Barshi -विद्यार्थ्यांनी गिरविले कायद्याचे धडे

बार्शी/प्रतींनिधी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय व तालुका विधी समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये शुक्रवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बाल अधिकार, मुलभूत हक्क व कर्तव्ये, महिलांच्या सुरक्षेसाठी सुविधा व हक्क या विषयावर राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी केदार पाटील ,स्नेहा निंबाळकर…

Read More

कोरोनाचे संकट दूर होऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीचा पहिल्यासारखा माहोल पाहायला मिळावा – माजी मंत्री दिलीप सोपल

बार्शी – कोरोनाचे संकट दूर होऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा पहिल्यासारखा माहोल पाहायला मिळावा असे मत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी मोहसीन तांबोळी मित्र मंडळ यांच्यावतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या 1451 व्या जयंतीनिमित्त आयोजित 1451 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. पुढे ते म्हणाले काहीप्रमाणात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची ओळख विसरलेल्या…

Read More

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ….

Read More

आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप

बार्शी/प्रतिंनिधी – देश भरात कोरोनाच्या महामारी मुळे राज्यात सुंपूर्ण शाळा बंद होत्या.ऑक्टोंबर पासुन शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक लोकांवर वर कठीण परिस्थिती आली आहे. आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे प्रत्येक गरजू लोकांन पर्यत मदत पोहचवली आहे . ह्यातच शाळेतील मुलांना आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फ्रे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले…

Read More

शेतकर्‍यांना मोफत सात बारा आठ अ चे वाटप

सोलापूर /प्रतिंनिधी – वडाळा महसूल मंडळामध्ये मध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा आठ-अ  प्रिंट काढण्यासाठी 58/60 रुपये खर्च होत होते.  तो खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदती साठी शिवराई फाउंडेशन यांच्याकडून 317 शेतकऱ्यांना सातबारा उतारा,…

Read More

दडशिंगेत कॅन्सर विषयी जनजागृती शिबीर

बार्शी/प्रतिंनिधी – लायन्स क्लब बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा बाबत जनजागृती करण्यासाठी कॅन्सर अवेअरनेस शिबिर आयोजित केले होते .यावेळी कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट बार्शी येथील कॅन्सर प्रतिबंध व लसीकरण विभाग प्रमुख संजयजी हिंगमिरे , लायन्स क्लब चे अध्यक्ष ऍड विकास जाधव , क्लब चे झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी,…

Read More

मळेगाव येथील श्री शिवाजी तरुण मंडळ या नावाने सुरू असणाऱ्या व्हॉट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णाला केली मदत

बार्शी/प्रतींनिधी – सोशल मिडियाचा वापर समाजहिता बरोबरच दुरोपयोगासाठी ही केला जातो, परंतु मळेगाव येथील हा ग्रुप अपवाद ठरला आहे,श्री शिवाजी तरुण मंडळ या ग्रुप च्या माध्यमातून दशरथ लाडे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. गावातील दशरथ लाडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता,त्यांना लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,परंतु तिथे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला…

Read More