अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना

23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत सोलापूर: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे…

Read More

नांदेडच्या अंध दांपत्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठरली देवदूत

करमाळा / ए.बी.एस. न्यूज नेटवर्क – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागले गावातील एका अंध दांपत्याचा दवाखान्याचा खर्च वाचला. आरोग्यमित्रांने योग्यवेळी योग्य सल्ला दिल्यास रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान टळू शकते या घटनेतून दिसून आले. सविस्तर माहिती पुढील अशी कि ,करमाळा तालुक्यातील वांगी नं.३ गावातील तानाजी शिंदे यांची द्वितीय कन्या अर्चना…

Read More

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा संपन्न

करमाळा/अक्षय कांबळे – विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती च्या निमित्ताने शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती करमाळा व मा.नागेश दादा कांबळे मित्र परिवार करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि: 13 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडल्या. कोव्हिडं 19 च्या निर्बंधांमुळे बंद पडलेल्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. आणि निर्बंध उठल्यानन्तर करमाळा तालुक्यात प्रथमच…

Read More

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने “स्ञी शक्ती हिरकणी ” कार्यक्रमाचे आयोजन

बार्शी / प्रतिंनिधी – तालुक्यातील आगळगाव येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात महिला दिन व ज्ञानज्योती सविञीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पक्ष, बार्शी तालुका यांनी “स्ञी शक्ती हिरकणी ” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिला शेतकरी , आरोग्य कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील ४० महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुवर्णा शिवपुरे म्हणाल्या स्त्रियांनी…

Read More

उपजीविका साधनांमुळे महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहतील- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

सोलापूर / प्रतिनिधी – एकमेकीला साथ सहकार्य देत जर महिलांनी आगेकूच केली तर कोणतेही संकट तिला हरवू शकणार नाही. कष्ट जिद्द महत्वकांक्षा ही महिलांची शक्तिस्थळे आहेत. या कोरोना काळात कित्येक कुटुंबांची परवड झाली. कित्येक कुटुंबातील कर्ता पुरुष गेला त्यांचं दुःख तर आभाळाएवढा आहे. अशा परिस्थितीत आधार मागासवर्गीय महिला संस्थेने दिलेला आधार समाजाला आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार…

Read More

…आणि भिंती बोलू लागल्या

सांगली – सुजाण नागरिक बनण्यासाठी मुलांच्या मनात बालवयापासूनच संस्कार मुल्ये रुजवली गेली पाहिजेत व शिक्षणातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भविष्यातील समर्थ व सक्षम नागरिक घडले पाहिजेत, यासाठी कडेगांव तालुक्यातील हणमंत वडीये येथे येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘बोलक्या भिंती’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(sangali) देशाची शिक्षण पद्धती ही देशाची मूल्ये जपणारी…

Read More

वंचित विद्यार्थ्यांसाठी स्नेहग्राम येथे परिवर्तनाच्या वाटा समूहाने उभारले ग्रंथालय

बार्शी – दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) बालदिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम (Snehagram)या ठिकाणी वंचित विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने दोन लक्ष रुपयांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.या ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण…

Read More

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते मुनीवर सुलताने यांना कॉंग्रेस सेवा दलाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

विटा -:- सांगली जिल्हा कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने सामाजिक प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते व अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीवर सूलताने यांना‌ समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी दि.१४ नोव्हेंबर ( बालदिन) रोजी भावे नाट्यगृह येथे सांगली कॉंग्रेस सेवादलाचे वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन) व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (सहकार दिन) यांच्या जयंतीनिमित्त विविध…

Read More

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More