
महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध – एसएफआय
सोलापूर – ९ सप्टेंबर रोजी मुंबईत साकीनाका येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेत महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आला. अत्याचार करून पिडीतला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अखेर त्या महिलेचा उपचारादरम्यान राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मुंबईसह महाराष्ट्र आणि देश हादरवणाऱ्या या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटी तीव्र निषेध करत . सदरील प्रकरणातील…