Headlines

पलूस येथील जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातून आई-वडिलांसह दोन मुलांची जामिनावर मुक्तता

सांगली – ऊस तोडीचा राग मनात धरून महादेव आश्रुबा बडे यास मधुकर बापू सौदरमल , अमोल मधुकर सौदरमल  ,सचिन मधुकर सौदरमल  ,अरूणाबाई मधुकर सौदरमल  यांच्यासह अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी व उसाच्या कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या बाबतचा प्रकरणातून वर नमूद चौघा संशयित आरोपींचा जामीन सांगली येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस पी पोळ…

Read More

अखेर 16 तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

सांगली/सूहेल सय्यद –  सांगली शहरात बुधवार 31 मार्च रोजी बिबट्या पोस्ट ऑफिसच्या मागे पडक्या घरात आढळून आला होता. सकाळी 6 वाजता नागरिकांच्या निदर्शनात आला. यानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी सकाळीच हा परिसर सिल केला. आणि वनविभागाला याची माहिती दिली, आणि परिसरातील लोकांना बाहेर ना पाडण्याचे आवाहन केलं. वनविभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली….

Read More

3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करा

  आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या फाशीचा दिवस 3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन जाहीर करावा या मागणीसाठी शासनाकडे आग्रह धरणार -आमदार अरुण (आण्णा) लाड सांगली -भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 1820 ते 1832 या कालखंडात इंग्रज सरकारविरुद्ध प्रथमच बंडाचा झेंडा उभारला आणि महाराष्ट्राच्या एका भागात स्वतःचे राज्य निर्माण केले. अशा…

Read More

विद्यार्थी चळवळ काल आज आणि उद्या – एक चिंतन

  विद्यार्थी चळवळ काल आज उद्या   स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थी चळवळ    नामवंत तत्त्ववेत्ता प्लेटो याने अडीच हजार वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की राजकारणाचा गैरवापर करून गोरगरिबांचे शोषण करणारा,अन्याय अत्याचार करणारा ,गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा शासक वर्ग मला मान्य नाही तर विद्यार्थ्यांनीच शिक्षण घेऊन,चिकित्सक राहून राजकारण करावे व अशाच नवतरुणांना गल्लीपासून…

Read More

कवठे एकंदमध्ये चुरशीने 81.34 मतदान.

सांगली/सुहेल सय्यद      सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने 81.34 मतदान झाले. प्रशासनाच्या चोक नियोजनामुळे व पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सहाही वार्ड मध्ये शांततेत मतदान पार पडले. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रात मतदानासाठी लोकांची गर्दी होती.      या वेळी गावात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे , भाजप-शेकाप युतीचे, व काँग्रेस मित्रपक्ष असे तीन पॅनल निवडणूकीमध्ये आहेत….

Read More

फारूक गवंडी यांना कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार जाहीर!

सांगली/सुहेल सय्यद पंधरा हजार रोख व मानपत्र : रविवारी प्रा. प.रा.आर्डे यांचे हस्ते  तासगांवात वितरण सोहळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते राहिलेले स्मृतीशेष विजय काका कराडे यांचे व्दितीय स्मृती दिनानिमित्त अंनिस तासगांव व कराडे परिवाराच्या वतीने दिला जाणारा दुसरा ‘विजय काका कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ अंनिसचे कार्यकर्ते इंजि. फारूक गवंडी यांना जाहीर करण्यात येत…

Read More

तासगावंचे आरोग्यदूत निसार मुल्ला याना जीवनदाता पुरस्कार प्रदान

  सांगली/सुहेल सय्यद सांगली जिल्ह्यातील तासगावंचे आरोग्यदूत निसार मुल्ला याना कोल्हापूरच्या ग्रुप ऑफ मीडियातर्फे सामाजिक कार्याबद्दल जीवनदाता राज्यस्तरीय पुरस्कार आज कोल्हापूर येथे मा.मंगेश मंत्री संपादक, मराठी कलाकार माधुरी पवार तुझ्यात जीव रंगला अभिनेत्री मा.भाग्यश्री कालेकर,  सुनील पाटील, गौतम माळी, बाबासो जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.      ग्रुप ऑफ मिडिया आणि सा. क्राईम डायरी च्या…

Read More