Headlines

नागरिकांच्या सामूहिक न्यायबुद्धीमुळेच लोकशाही टिकेल – अ‍ॅड. असीम सरोदे

  संवैधानिक दृष्टीकोन म्हणजे काय? लोकशाही मानणारे नागरिक असणे म्हणजे काय? असे अनेकजण मला विचारतात. आजूबाजूला घडणारे अनेक विषय आणि घडामोडी लोकशाहीच्या अंगाने नीट समजून घेऊन बोलण्यासाठी राजकारण आणि राजकीय संदर्भ माहिती असले पाहिजेत ही आवश्यकता असते.  राजकारणाने आधुनिक मानवी आयुष्य प्रमाणाच्या बाहेर प्रभावित केले आहे. आपण आज राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही हे नक्की….

Read More

अस्वस्थ करणाऱ्या वर्षाच्या समाप्तीकडे जाताना……

  सकाळी फेरफटका मारताना एक विशीतला तरुण खूप चिंतेत बसलेला दिसला. दोनदा फिरून आल्यावरही तो तिथेच आणि त्याच चिंताक्रांत अवस्थेत दिसून आला. तेव्हा त्याच्याशी बोलावे या हेतूने मी त्याच्याकडे वळलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो. तो खूप वेळ शांतच होता. मीच सुरुवात केली. विचारपूस केली. तेव्हा अपेक्षेप्रमाणे कोरोनामुळेच चिंतीत होता. त्याच्याशी खूप बोललो. खूप मनमोकळ्यापणे…

Read More

आम्ही आता जगायचं कसं…? विडी कामगारांची व्यथा…

कोरोनाने सर्वांच जगणं मुश्किल करुन ठेवलं.लॉकडाउन काळात सर्वाधिक भरडला गेला तो हातावर पोट असणारा कष्टकरी, कामगार वर्ग. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात माजी आमदार नरसया आडम यांच्या नेतृत्वात सोलापूर महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याला सर्वाधिक महिला हजर होत्या.मास्तरांच्या मोर्च्या नंतर सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी लॉकडाउनच्या संदर्भात काही अटी शिथिल करत विडी कारखाने सुरू केले.त्यामुळे बर्‍याच हातांना…

Read More