भारतीय रिझर्व बँक मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती
भारतीय रिझर्व बँक मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती पद – ऑफिस अटेंडंट पदसंख्या – 841 शैक्षणिक पात्रता – दहावी पास वय – 18 ते 25 वर्ष (एस. सी एस. टी पाच वर्षे सुट , ओबीसी ३ वर्षे सुट) परीक्षा शुल्क – जनरल ,ओबीसी , ईडब्ल्यूएस , ४५० रुपये (SC/ST/PWD/EXSM- 50 रुपये ) अर्ज…