Headlines

शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?

[ad_1] मुंबई : Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 30 जून रोजी विधानसभेत फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. कालच्या शपथविधीच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. राज्यपालांनी…

Read More

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिदे यांच्या नावाची घोषणा, गोव्यातील आमदारांचा एकच जल्लोष

[ad_1] मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर गोव्यातील शिंदेच्या आमदारांनी हॉटेलमध्य़े तुफान डान्स करून एकचं जल्लोष केला. आमदारांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता समोर आला आहे.   शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस…

Read More

राज्यात शिंदे सरकार! महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत?

[ad_1] मुंबई : सत्तासंघर्षाला अखेर विराम लागण्याची चिन्हं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे यांना…

Read More

नव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणार आहे. आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर…

Read More

वरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली

[ad_1] पुणे : Darad collapsed in Varandha ghat : महाड मार्गावरील वरंध घाटात (Varandha ghat) वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली. या दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेस्क्यू टीमच्यामदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर जखमी तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत.   पुणे- महाड मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा…

Read More

जाता जाता संभाजी महाराजांची आठवण आली, एमआयएमची मुख्यमंत्र्यांवर टीका

[ad_1] औरंगाबाद : बहुमत चाचणीआधी ठाकरे सरकारला आपली सत्ता जातेय हे समजलं.  खुर्ची जातेय हे लक्षात आलं. पुन्हा आम्ही केव्हा मुख्यमंत्री होऊ हे माहिती नसल्याने यांना जाता जाता संभाजी महाराज यांची आठवण आली”, असा जोरदार हल्लाबोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या संभाजीनगर नामंतराला मान्यता देण्यात आली. या मुद्द्यावरुन…

Read More

‘संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला’ शिवसेनेच्या माजी मंत्र्याची टीका

[ad_1] Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.  पुण्यातील शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत संजय राऊत, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला…

Read More

सिने अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली /वृतसंस्था -कला क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सिने अभिनेता   रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला. गुरुवारी सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना दिल्याचे जाहीर केले. 3 मे ला होणार्‍या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण कार्यक्रमात राजनीकांत  यांना हा पुरस्कार दिला जाईल.  सुचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Read More