Headlines

रेल्वेत जॉब करण्याची संधी

मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500+ उमेदवारांची भरती करणार आहे. मालगाडी दुरूस्ती विभाग, कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळेल. ठिकाण : मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://rrccr.com

Read More