Headlines

नांदेड – पनवेल गाडीला बार्शी येथे थांबा द्यावा , लवकरात लवकर पादचारी पूल बांधण्यात यावा – रेल्वे प्रवासी ग्रुप

बार्शी – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांना रेल्वे प्रवासी ग्रुप बार्शी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बार्शी कृषि उत्पन्न बाजार समिति च्या विविध विकास कामाच्या लोकार्पन सोहोळ्याच्या निमित्त खासदार ओमराजे निंबाळकर बार्शी मध्ये आले होते. यावेळी रेलवे प्रवासी सेल चे अध्यक्ष शैलेश वखारिया यांनी त्यांच्याशी बार्शी परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या व…

Read More

रेल रोको आंदोलन , 42 गाड्या प्रभावित

हरियाणा – शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाचा प्रभाव दिसू लागला आहे. रेल्वेने सांगितले की दिल्ली विभागातील 42 गाड्यांच्या वर रेलरोको चा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी यूपीमधील मोदीनगर मुजफ्फरनगर येथे रेल्वे अडवली आहे. हरियाणा राज्यातील बहादूरगड येथे संयुक्त की शान मोर्चाच्या नेत्यांनी रेल्वे अडवल्या आहेत. पंजाब राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेल रोको आंदोलनाचा परिणाम दिसत आहे. उत्तर रेल्वे…

Read More

सोलापूर -पुणे- मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

* बार्शी/प्रतिनिधी- कोरोनामुळे गेल्या २-३ महिने व्यवसाय जनजीवन विस्कळीत झाले होते आता मा.महाराष्ट्र सरकारने पुन्हा अनलॉकच्या दिशेने सुरूवात केली आहे सोलापूरातील कष्टकरी कामगार कामानिमित्त पुन्हा प्रवासाला सुरूवात करणार असून गरीबाला परवडणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी तसेच रेल्वे मध्ये मोकळीक अधीक असल्याने कोरोणाचा प्रसार देखील कमी होतो तसेच खाजगी प्रवासी वाहतूकीतून खर्च न परवडणारा…

Read More

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

साथरोग नियंत्रण कायदा 1897 च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रभर हे आदेश जाहीर केलेल्या तारखेपासून कोविडचे संकट आपत्ती म्हणून अधिसूचित केलेले आहे, तोपर्यंत लागू राहतील. अ – रेल्वेने महाराष्ट्रात येण्यासाठी प्रमाण…

Read More