Shraddha Murder Case aaftab dated another woman day after butchering shraddha walkar ssa 97

वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. ही धक्कादायक घटना सहा महिन्यानंतर उघडकीस आली आहे. मृत तरुणी वसईची असून तिचे नाव श्रद्धा वालकर आहे. तिने प्रियकर आफताब अमीन…

Read More

ajit pawar slams eknath shinde government on security provided

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घटनांवर वाद सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय ठरलं होतं. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व राजकीय वादांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी अनेक मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून अजित पवारांनी सरकारला खोचक…

Read More

राजन साळवींच्या शिंदे गटातील प्रवेशावर विनायक राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “खाल्ल्या मिठाला…” | vinayak raut comment on rajan salvi eknath shinde group joining

शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. कीर्तिकर यांच्यानंतर आता ठाकरे गटातील कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी हेदेखील लवकरच शिंदे गटात सामील होणार, असा दावा केला जात आहे. याच चर्चेवर उद्धव ठाकरे गटातील नेते…

Read More

arvind sawant criticized cm eknath shinde on thane shinde thackeray group fight spb 94

सोमवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याचे समोर आले. याठिकाणी ठाकरे गटाचे नेते राजन विचारेदेखील उपस्थित होते. त्यांच्यावरही पाण्याची बॉटल फेकण्यात आली होती. दरम्यान, या वादावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

“तुम्ही दारू पिता का?”, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तारांवर संतापले, म्हणाले, “सहज बोलायला…” | Ajit Pawar slam Abdul Sattar over Alcohol remark with collector

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तुम्ही दारू पिता का?” या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सत्तारांनी तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली होती. याच मुद्द्यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याचंही…

Read More

“आमच्या संदीप देशपांडेंनी…”, आव्हाड विनयभंग गुन्हा प्रकरणात मनसेची उडी; ‘मविआ’चं नाव घेत म्हणाले, “आता सर्वांची थोबाडं…” | molestation case registered against Jitendra Awhad MNS first comment give reference of Sandeep Deshpande Protest Police Constable injured scsg 91

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप करत याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय समाजमाध्यमावर जाहीर केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांची…

Read More

…पण लक्षात ठेवा, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही – रोहित पवार | Due to the action taken against the leaders of Mahavikas Aghadi Rohit Pawar is targeting his opponents msr 87

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या भारत जोडो यात्रेचे स्वागत केले असून, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यामध्ये सहभागही नोंदवला आहे. याशिवाय राज्यात या पदयात्रेस…

Read More

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, येत्या…” | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

sp leader abu azami attack pm narendra modi say Natwarlal ssa 97

‘हिंदुस्थान अ‍ॅन्टीबॉयेटिक, एलआयसी सारख्या कंपन्या विकल्या जात आहेत. सरकारी नोकऱ्या संपवून तरुणांना करार पद्धतीच्या नोकऱ्यांमध्ये जुंपले जात आहे. अदानी आणि अंबानी यांचे हित साधण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. भाजपा सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये काहीही केलेले नाही. कुठल्याही मालमत्ता उभ्या केल्या नाहीत, जे आहे ते विकण्याचा सपाटा लावला आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी…

Read More

Jitendra Awhad Court: गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांचा प्रश्न, न्यायाधीशांना दाखवला व्हिडीओ | NCP Jitendra Awahad Anticipatory Bail Application Molestration Thane Court BJP Rida Rashid sgy 87

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय सोशल मीडियावरुन जाहीर केला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली…

Read More