Headlines

बार्शीतील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या – मानवी हक्कांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

बार्शी / प्रतिनिधी – बार्शी येथे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,मानवधिकार अधिकार कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि दहशत निर्माण करणे अशा व्यक्तीं वरती योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून सामाजिक कार्यकर्ते यांना लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे संस्थापक…

Read More

48 तासात लावला चोरीचा तपास , बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी शहरात सात दुकानाचे शटर उचकटून झालेल्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 46 हजार साहित्य आणि रोख रक्कमेची चोरट्यांनी चोरी केली होती.ही घटना संध्याकाळी झाल्याने चोरटे पकडण्यास अडचणी येत होत्या.परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकाने मुंबई येथे जाऊन केवळ 48 तासात मोठ्या शिताफितीने…

Read More

माॅब लिंचींग च्या प्रतिबंधासाठी सांगलीत विशेष कृती दलाची स्थापना

  सांगली/सूहेल सय्यद – मा. सर्वोच्च न्यायालयाने माॅब लिंचींग म्हणजेच जमाव जमवून किंवा समुदायाकडून एखाद्या व्यक्तीची हत्या घडवून आणणे यासारख्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस नोडल अधिकारी व त्यांचे सोबत एक सहाय्यक पोलिस अधिकारी यांची नियुक्त नियुक्ती करण्याबाबत निर्देश दिले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य…

Read More

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

  सोलापूर : जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली आहेत. नियोजन भवन येथे आज त्या गाड्या आणि चावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपुर्द करण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

मुंबई दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु…

Read More