
बार्शीत रुग्णहक्क मार्गदर्शन शिबीर संपन्न
बार्शी/प्रतिनिधी – 12 ऑगस्ट रोजी सावळे सभागृह, बार्शी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, रुग्ण हक्क परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांच्या हक्कांबाबत जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरमसाठ बिलं, विमा योजना संदर्भातील तक्रारी तसेच रुग्णांचे इतर हक्क यावर रुग्ण हक्क परिषदेचे बाबा चौबे, कल्पना पवार, प्रशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी काँग्रेस…