बार्शीत पक्षांच्या घरट्यांचे व चारापाणी डब्यांचे वितरण

बार्शी/प्रतिनिधी – जागतिक चिमणी दिनानिमित्त चार सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे उपक्रम राबवून, पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा उपक्रमात पुठ्ठ्याच्या नळीची ४०० घरटी, ६०० चारापाणी डबे, ४८० पाण्याचे प्लास्टीकचे टब इत्यादींची निर्मिती व उपलब्धता करण्यात आली. या उपक्रमाचे ऑनलाईन उदघाटन ज्येष्ठ पक्षीमित्र आणि ३४ व्या पक्षीमित्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ.निनाद शहा, आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष,…

Read More