Headlines

विभागीय ‘सरस’ प्रदर्शनासह ‘अजिंठा’ महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

[ad_1] औरंगाबाद,दि. 14 (विमाका):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत महिला समूहाच्या उत्पादनांचे विभागीय ‘सरस’ प्रदर्शन 2021-22 अजिंठा येथे भरवण्याचे व त्यास जोडून ‘अजिंठा‘ महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करण्याबाबतच्या सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे व खार जमीन विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यमंत्री श्री.सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात  विभागीय ‘सरस’ प्रदर्शनाच्या…

Read More

दिव्यांगासाठी शेगाव येथे ७ जानेवारीला मेळावा; दिव्यांगांना उपस्थित राहण्याचे आवाहन – राज्यमंत्री बच्चू कडू – महासंवाद

[ad_1] अमरावती, दि. 14 : दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे शुक्रवार, दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण तसेच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिली. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयात राज्यमंत्री श्री. कडू यांनी…

Read More

‘म्हाडा’ मार्फत 5 हजार 183 कुटुबांना हक्काचे घर

[ad_1] पुणे, दि.14 :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) विविध उत्पन्न गटाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील 5 हजार 183 पात्र कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ‘2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर’ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं…

Read More