आरोग्यभरती बाबत परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारचे आवाहन

राज्यात होत असलेल्या आरोग्य भरती बाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे परीक्षर्थीना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ते आवाहन पुढील प्रमाणे राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता गट-क संवर्गासाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ०७ ऑगस्ट, २०२१…

Read More

शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी आंदोलनाची हाक

बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्‍वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षीप्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीनशिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचारी बांधवांनी लढ्याची हाक दिली आहे. 21…

Read More