
“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य | Amruta Fadnavis say We are proud on be a Brahman in Nashik
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार,…