माॅब लिंचींग च्या प्रतिबंधासाठी सांगलीत विशेष कृती दलाची स्थापना

सांगली/सूहेल सय्यद – मा. सर्वोच्च न्यायालयाने माॅब लिंचींग म्हणजेच जमाव जमवून किंवा समुदायाकडून एखाद्या व्यक्तीची हत्या घडवून आणणे यासारख्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस नोडल अधिकारी व त्यांचे सोबत एक सहाय्यक पोलिस अधिकारी यांची नियुक्त नियुक्ती करण्याबाबत निर्देश दिले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य…

Read More

कोरोनाने मृत पोलीस कुटुंबीयास 50 लाख

सोलापूर- कोविड १९ च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यास नेमणुकीस असलेले सहायक पोलिस फौजदार साधू उर्फ सहदेव मच्छिंद्र जगदाळे शासकीय कर्तव्य बजावीत असतांना त्यांना covid-19 या सांसर्गिक रोगाची लागण होऊन दिनांक 07/01/ 2019 रोजी त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना रक्कम रुपये पन्नास लाख इतकी रक्कम सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस…

Read More

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली आहेत. नियोजन भवन येथे आज त्या गाड्या आणि चावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपुर्द करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल…

Read More

पोलीस-नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार

मुंबई : उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले. या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी…

Read More

गजा मारणे याला धाडस दाखवून अटक करणाऱ्या पोलीस कर्मचार्‍यांचा गृहराज्यमंत्र्यांनी केला गौरव

सातारा : कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सांगितले. गजा मारणे प्रकरणी कारवाईत समावेश असलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे, इम्राण…

Read More

देशात महाराष्ट्र पोलिसांचा डंका

दिल्ली– महाराष्ट्रा पोलीस दलाने शौर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून 57 पदके मिळवून देशात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे.शौर्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, राष्ट्रपती पोलीस पदक विशेष उल्लेखनीय सेवा आणि पोलीस पदक उत्कृष्ठ सेवा यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते….

Read More