Headlines

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयाने ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा भारताने एका दिवसापूर्वी कोरोना लसीचे 100 कोटी डोस देऊन इतिहास रचला आहे. लसीचे एक अब्ज डोस देण्याचा विक्रम करणारा भारत दुसरा देश आहे. यापूर्वी चीनने आपल्या…

Read More

वेर्स्टन कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची भरती

जनरल मॅनेजर,वेर्स्टन कोलफिल्ड लि.रेंज ऑफीस,कोल इस्टेट सिव्हील लाईन,नागपूर. 1.सर्वेअर (मायनिंग) ग्रेड बि, 1.Surveyor (Mining) in T&S Grad B SC – 07 , ST-03, OBC-12, Reserved for Economically Weaker Section – 04, Unreserved – 18 अजा-7, अज-3, इमाव-12, राखीव- 4, अराखीव -18 वय,शिक्षण व अधिक माहितीकरीता जाहीरात पहावी. 2.मायनिंग सरदार ग्रेड सि, 2.Mining Sirdar/Shot firer in…

Read More

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये…

Read More

सरकारने संसदेचा वेळ वाया घालवु नये – राहुल गांधी

दिल्ली – काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी संसद चालू न द्यायाला सरकारला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी म्हणाले की संसदेमध्ये शेतकरी आंदोलन महागाई आणि पेगासस वायरस यावर चर्चा व्हायला हवी. संसदेच्या वेळेचा अपव्यय करू नये. राहुल गांधी म्हणाले की संसद लोकशाहीचा पाया आहे या चा वेळ जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने…

Read More

भारताच्या संसदेने संमत केलेल्या कायद्यांचे पालन ट्विटरला करावेच लागेल

माहिती तंत्रज्ञान सचिव यांच्या ट्विटर टीम सोबत झालेल्या बैठकीबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी दिल्ली- ट्विटरच्या विनंतीवरुन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी ट्विटरच्या जागतिक सार्वजनिक धोरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मोनीक मेशे, आणि ट्विटरच्या कायदेशीर विभागाचे उपाध्यक्ष आणि डेप्युटी जनरल कौन्सिल, जिम बेकर यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. शेतकरी…

Read More