Headlines

Shani budh yuti : 30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग ! या राशींच्या लोकांना मिळणार खूप सारा पैसा

Saturn Mercury Transit 2023 in Kumbh : वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह विशिष्ट वेळी त्यांची जागा बदलतात तसेच इतर ग्रहांशी युती देखील करतात. (Shani budh yuti ) आता 30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग होत आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना खूप सारा पैसा मिळणार आहे. 27 फेब्रुवारीला बुध ग्रहांचा राजकुमार गोचर होणार आहे. बुध राशीत बदल करुन शनीची राशी कुंभ…

Read More

Pitra Dosh and Vastu Shastra : घरातील पितृदोष : मिळतात हे संकेत, या उपायाने समस्या होतील दूर

Pitra Dosh, Vastu Shastra : आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूत काही दोष असतील तर त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर त्वरीत उपाय करणे गरजेचे आहे. अनेकवेळा घरात पितृदोष आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत. ज्योतिषशास्त्रात मरण पावलेल्या पूर्वजांची नाराजी अशुभ मानली गेली आहे. असे मानले जाते…

Read More

Today Panchang 23 February : आज विनायक चतुर्थी, पंचागंनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ

Today Panchang 23 February 2023 : फाल्गुन शुक्ल चतुर्थी 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.24 वाजता सुरू होईल, तर या तिथीची सांगता 24 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.33 वाजता होईल. विनायक चतुर्थीच्या दिवशी दुपार ते मध्यान्ह दरम्यान गणेशाची पूजा करावी, यासंदर्भात सकाळी 11.25 ते दुपारी 1.43 दरम्यानची वेळ योग्य राहील. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त,…

Read More

Holashtak 2023: फेब्रुवारीतील 27 तारीखेपासून होलाष्टक; ‘या’ शुभकार्यांचा विचारही मनात आणू नका, कारण…

Holashtak 2023 Starting Date: यंदाची होळी कधी आहे याची माहिती तर तुम्ही करून घेतली. पण, यंदा होलाष्टक (Holashtak) कधीपासून सुरु होतंय याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्हाला अंदाजही नसावा, पण होळीच्या साधारण 8 दिवसांपूर्वी होलाष्टकास सुरुवात होते. यंदा हा काळ 27 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. सहसा हा कालावधी 8 दिवसांचा असतो. पण, यंदा मात्र तो…

Read More

Horoscope 23 February 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील!

Horoscope 23 February 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी स्वभावात राग निर्माण होणार आहे. बोलण्यावर…

Read More

Falgun Vinayaka Chaturthi 2023 : फाल्गुन विनायक चतुर्थीला दुर्मिळ 4 अद्भूत योग, ‘हे’ उपाय तुम्हाला करतील धनवान

Falgun Vinayaka Chaturthi 2023 : तुमचा आमचा लाडका बाप्पा…विघ्नहर्ताला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मात मंगळवार, बुधवार हा वार समर्पित करण्यात आला आहे. त्याशिवाय महिन्यातून दोन वेळा चतुर्थीचं व्रत करु गणरायाला प्रसन्न केलं जातं. महिन्यात एक कृष्ण आणि एक शुक्ल पक्षाला गणेशाची आराधना केली जाते. या महिन्यातील आणि फाल्गुल महिन्यातील शुक्ल पक्षातील फाल्गुन विनायक चतुर्थी गुरुवारी 23…

Read More

Upay for Money : एका रुपयाच्या नाण्यानं बदलतील तुमचे दिवस, ‘हा’ उपाय केल्यास व्हाल मालामाल…

Money Upay one rupee coin Astro Tips in marathi : फाल्गुन महिन्यातील गुरुवारी विनायक चतुर्थी…हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. बुधवार हा गणपतीचा वार त्यात गुरुवार विनायक चतुर्थी…या दोन योगायोगामुळे तुमच्यासाठी आर्थिक लाभ घेऊन आला आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे अमाप पैसा असावा, सगळ्या सुखसुविधा असाव्यात पण पैशाच्या अडचणींमुळे…

Read More

Chanakya Niti : घरातील ‘या’ बाबींमुळे कुटुंब प्रमुखावर कोसळतं आर्थिक संकट, जाणून घ्या काय ते…

Chanakya Niti in marathi : आयुष्य जगण्याचे काही नियम आणि तत्त्व असतात. आपण या तत्त्वांचं पालन केलं नाही तर आपण आणि आपलं कुटुंब संकटामध्ये येतं. आचार्य चाणक्य यांच्याबद्दलचा इतिहास फार जुना आहे. हे एक महान मुत्सद्दी, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी जीवन जगण्याचे योग्य आणि प्रामाणिक मार्ग सांगितले. या मार्गाचा आजही प्रत्येकाच्या आयुष्यात उपयोग होतो….

Read More

Budh Asta 2023 : बुध अस्त झाल्यानंतर ‘या’ लोकांचं भाग्य उजळणार, तुम्ही होणार का मालामाल?

Kumbh Rashi Me Budh Ast 2023 in marathi : प्रत्येकाला आयुष्यात आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं वाटतं. पण जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अशात ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह बळकट स्थितीला येईल आणि तुम्हाला पैशांची…

Read More

Today Panchang : पंचांगनुसार आजचे शुभ आणि अशुभ योग जाणून घ्या…

Aaj Ch Panchang, 22 February 2023: आज फाल्गुन शुक्ल पक्षाची तृतीया तिथी असून दिवस बुधवार आहे. त्याचबरोबर अशुभ पंचक योग अजूनही आहे. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामे करण्याची वेळ निश्चित करावी. तसेच सर्वार्थ सिद्धी योग आणि…

Read More