Headlines

शबरी आदिवासी घरकूल योजना

  राज्यातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा- मातीची आहेत अशा आदिवासी लाभार्थ्याना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागाच्या दिनांक 28.03.2013 च्या शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेतर्गंत ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी दीड लाख रुपये  तसेच महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण भागासाठी 2 लाख एवढ्या रकमेच्या मर्यादेत…

Read More