🎮 बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!

👨🏻‍✈️ चायनीज PUBG गेम ने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वेड लावले होते. चायनीज ॲप्स सरकारने बंद केल्यानंतर PUBG सुद्धा हद्दपार करण्यात आला. 🧐 PUBG सारखा दुसरा कोणता गेम बाजारात आणता येईल, ज्याला तेवढाच प्रतिसाद लोकांकडून मिळेल असा विचार या क्षेत्रातील मंडळी करत होती. 👌🏻अक्षय कुमारने नुकतीच फौजी गेम ची घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिनाचे मुहूर्त साधून …

Read More