लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14…

Read More

आरोग्यभरती बाबत परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारचे आवाहन

राज्यात होत असलेल्या आरोग्य भरती बाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे परीक्षर्थीना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ते आवाहन पुढील प्रमाणे राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता गट-क संवर्गासाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ०७ ऑगस्ट, २०२१…

Read More

ब्रेकिंग न्यूज ! अखेर दहावीची परीक्षा रद्द

मुंबई – राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी ची नियमावली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जाहीर करतील. अशीही माहिती श्री टोपे यांनी दिली. बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे…

Read More