Headlines

कवठे एकंदमध्ये चुरशीने 81.34 मतदान.

सांगली/सुहेल सय्यद      सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने 81.34 मतदान झाले. प्रशासनाच्या चोक नियोजनामुळे व पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सहाही वार्ड मध्ये शांततेत मतदान पार पडले. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रात मतदानासाठी लोकांची गर्दी होती.      या वेळी गावात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे , भाजप-शेकाप युतीचे, व काँग्रेस मित्रपक्ष असे तीन पॅनल निवडणूकीमध्ये आहेत….

Read More

कवठे एकंद ग्रामपंचायत निवडणुकीत या वर्षी तिरंगी लढत.

सांगली/सुहेल सय्यद       तासगाव तालुक्यातील कवठे एकंद या वेळी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या गावात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन ताई पाटील, तसेच भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या आपापला स्वतंत्र गट आहे. शेतकरी कामगार पक्षाचे मानणारा मोठा गट आहे.     पूर्वी पासून या ग्रामपंचायतीवर शेकापचे वर्चस्व…

Read More