Headlines

बार्शी नपाच्या रणधुमाळीत भारतीय काँग्रेस पक्षाची उडी , निवडणूक लढविण्याची केली घोषणा

भारतीय कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणुका लढविणार-अध्यक्ष इस्माईल पठाण बार्शी:- २०२२ मध्ये होणाऱ्या बार्शी नगरपालिकेची निवडणूक भारतीय कॉंग्रेस पक्ष लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी दिली.बार्शीच्या विकासासाठी, तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व निवडणुकीत युवकांना प्राधान्य दिले जाईल.युवकांनी व बार्शीतील जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता भारतीय कॉंग्रेस पक्षात सामील…

Read More

बार्शी ॲडव्होकेट्स बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

बार्शी / प्रतिनिधी- बार्शी (barshi) बार असोसिएशन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड विकास जाधव, सहा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड सुनील कुलकर्णी ,सहा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड शंकर ननवरे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बार्शी बार असोसिएशनचे सदस्य संख्या ५१३ असून त्यापैकी मतदानास पात्र सदस्य संख्या २८१ आहे. बार असोसिएशनची मतदार यादी प्रसिद्ध झालेली असून आजपासून…

Read More

महाराष्ट्रातील सर्व निवडणुका एआयएमआयएम लढवणार – असदुद्दीन ओवेसी

औरंगाबाद: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम) महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवेल आणि गरज पडल्यास इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याचा पर्यायही खुला ठेवेल. ही माहिती एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी दिली. औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या ओवेसी यांनी चीन आणि काश्मीरच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका केली आणि या प्रश्नांना सामोरे जाण्यात…

Read More

मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम

सोलापूर:- जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2021, दिनांक 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी शनिवार व रविवार विशेष मोहिमाच्या तारखा जाहीर झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.                 कार्यक्रमांतर्गत…

Read More

नंदिग्राम मध्ये ममता बॅनर्जीचा पराभव

कोलकत्ता वृत्तसंस्था – नंदिग्राम मधील झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय जनता पार्टी उमेदवार व अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. अधिकारी यांनी 1957 मताने ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. यापूर्वी आलेल्या बातमीनुसार 1200 मताने ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला अशी माहिती होती. ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव स्वीकार केला आहे.ममता बॅनर्जी…

Read More

चक्क घोड्यावरून येत बजावला मतदानाचा हक्क

राजेशाही थाटात बजावला लोकशाहीचा अधिकार मंगळवेढा/विशेष प्रतिनिधी – पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले . या मतदार संघातील  मारापुर ता. मंगळवेढा येथील कुणाल भागवत माने (वय-३५ )यांनी माने फार्म पासुन मारापुर मतदान केंद्र पर्यंत 8 कि.मी घोड्यावर येवुन मतदानाचा हक्क बजावला….

Read More

जनतेने भाजपाचा पराभव करावा – भाकप

  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकी बाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका   बार्शी – राज्यात व देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हल्ला करणाऱ्या सांप्रदायिक भाजपाचा पराभव करावा ,असे आवाहन जनतेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आले आहे. देशाला भांडवली शक्तींच्या हवाली करून श्रमिक वर्गाचे जगणे अवघड करून समाजात जातीय व धार्मिक…

Read More

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

 पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ,524 मतदान केंद्रे, 3965 कर्मचाऱ्यांची नेमणूक -जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती  सोलापूर: भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषित केली असून या मतदारसंघात 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारसंघात मुख्य मतदान केंद्रे 328 आणि सहायक मतदान केंद्रे 196 अशी एकूण 524…

Read More

माजी मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल कॉंग्रेस मध्ये प्रवेश

कोलकत्ता- माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी शनिवारी  तृणमूल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. यशवंत सिन्हा  हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रालयाच्या जबाबदारी त्यांनी निभावली होती.वाजपेयी सरकार च्या काळात सिन्हा यांनी विदेश मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. पार्टी सोबत असणार्‍या मतभेदामुळे त्यांनी 2018 साली भाजपा ला सोडचिठ्ठी दिली होती.  यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा…

Read More

पिंपळवाडीच्या सरपंचपदी. जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंचपदी. गोवर्धन चौधरी बिनविरोध

बार्शी – राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या  असलेल्या बार्शी तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायच्या सरपंच पदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंच पदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दिनांक  26:2.2021 रोजी. बार्शी तालुक्यातील सरपंच उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या पिंपळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये अटी तटीची लढत झाली. यामधे माजी मंत्री. मा. दिलीप. सोपल साहेब प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे…

Read More