९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ची सुरवात

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, UNICEF व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन उद्घाटन झाले.     करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना…

Read More

एमबीए सीईटी चा निकाल उद्या – उद्य सामंत

MAH – MBA /MMS  CET २०२० ही परीक्षा दिनांक – १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती ह्या  परीक्षेला  ११०६३१ उमेदवार बसले  होते सदर परीक्षेचा निकाल  उद्या दिनांक- २३/०५/२०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल.

Read More

पहिली व सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

      मुंबई, दि .११ राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व  सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तिचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी…

Read More