Headlines

राज्यातील जि. प सरकारी शाळा बंद करणे त्वरित थांबवा – एसएफआय

सोलापूर / ए बी एस न्यूज नेटवर्क – राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) तीव्र विरोध करते. शाळा बंदीच्या निषेधार्थ आणि सरकारी शाळा वाचविण्यासाठी दिनांक ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राज्यव्यापी *’शाळा वाचवा आंदोलन’* करण्याची हाक एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने दिली आहे. यादरम्यान राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी…

Read More

कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सोलापूर, दि. 29- देशामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, छोटे-मोठे व्यवसाय, धंदा करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळत नाही. बेरोजगार युवांनी कोणत्याही गोष्टीला कमी न मानता कौशल्य विकासचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराभिमुख व्हावे. या कौशल्य विकासाच्या कामाला, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन उच्च…

Read More

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत वादग्रस्त प्रश्न , एआयएसफ आक्रमक

मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रमाचे पुस्तक रद्द करण्याचे व अभ्यासक्रम समिती बरखास्त करण्याची मागणी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वामी रामदास यांच्याशी संबंध जोडणे तसेच मनुस्मृति या ग्रंथाचे समर्थन करणारे प्रश्न विचारल्याचा केला विरोध बार्शी / प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या परीक्षेत (288/BAC453/EE/20220712) 12 जुलै 2022 च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र. 2 (अ)…

Read More

वटपौर्णिमा कथा व महत्त्व

आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीचे फार महत्व आहे. त्यात स्त्रीसाठीचे सण आहेत. जसे नागपंचमी, संक्रांत, हरतालिका, लक्ष्मीपूजन हे सण आहेत. तसेच वटपौर्णिमा हा एक सण आहे. आपल्या महाराष्ट्रीय स्त्रिया मोठ्या हौसेने हे सण साजरे करतात त्यात त्यांना विशेष शृंगार करून विवाहित स्त्रिया हे सण साजरा करतात. हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी ही वटपौर्णिमा साजरी करतात. आपापल्या…

Read More

श्री शिवाजी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी जाणार 18 डिसेंबर पासून संपावर

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाचे मा. प्राचार्या डॉ. भारती रेवडकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. राज्य भरात 13 व…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रवास संपाकडे

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने झाडबुके महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे…

Read More

ध्येयवादी दृष्टिकोन स्वीकारल्यास कार्य सिध्दी होते – माजी उपप्राचार्या डॉ. गुलशन शेख यांचे प्रतिपादन

सोलापूर / प्रतिनिधी – ध्येयवादी दृष्टिकोन स्वीकारल्यास कार्य सिध्दी होते. असे विचार सेंट झेवियर्स स्वायत्त कॉलेज, मुंबई येथील माजी उपप्राचार्या डॉ. गुलशन शेख यांनी मांडले.संगमेश्वर कॉलेजमधील अंतर्गत गुणवत्ता हवी कक्षाच्या वतीने आयोजित पाच दिवसांच्या फॅकल्टी डेव्हपमेंट प्रोग्राम अंतर्गत पहिल्या दिवसाच्या सत्रात त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की महाविद्यालयीन स्तरावर अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन या…

Read More

आयटक शिक्षकेतर संघटनेने विद्यापीठाकडे केेल्या विविध मागण्या

बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या मा. डॉ. मृणालिनी फडणीस यांना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनामध्ये देण्यात आला आहे. विद्यापीठाने शासन नियमाप्रमाणे व प्राध्यापकांना दिल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 किरकोळ नैमित्तिक रजा द्याव्यात, पीएच.डी….

Read More

चाईल्ड उन्नती फाउंडेशनच्या वतीने टाकेवाडी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

बिदाल प्रतिनिधी- माण तालुक्यातील टाकेवाडी येथे माध्यमिक विद्यालयात उन्नती फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल.यावेळी सोसायटीचे चेअरमन दिलीप दडस, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नदाफ सर, सरपंच निलेश दडस, जालिंदर दडस माजी सरपंच रामदास दडस, सोसायटी चेअरमन वसंत दडस, माजी उपसरपंच किरण घोरपडे, ग्रामपंचायत…

Read More

बार्शी – डॉ. प्रविण मस्तुद यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर नियुक्ती

बार्शी / प्रतिनिधी – डॉ. प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांची महाराष्ट्र शासनाच्या समितीवर शासन आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मस्तुद हे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असून आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव तसेच राज्य संयुक्त कृती चे प्रवर्तक आहेत. अधिक माहिती अशी की; अकृषी विद्यापीठे…

Read More